Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सुनेला जायचं होते विदेशात म्हणून पैशासाठी सासऱ्यासोबत ठेवले संबंध, त्यानंतर कापला प्रायव्हेट पार्ट, मग हत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 12, 2023
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
सुनेला जायचं होते विदेशात म्हणून पैशासाठी सासऱ्यासोबत ठेवले संबंध, त्यानंतर कापला प्रायव्हेट पार्ट, मग हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गुजरात:- राज्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका सुनेने सर्व मर्यादा वेशीवर टांगून आपल्या बापा सारख्या सासऱ्या बरोबर शारीरिक सबंध निर्माण केले. त्यानंतर या सुनेने सासऱ्याचा कापला प्रायव्हेट पार्ट कापून त्याची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली आहे. मनिषा शर्मा असे आरोपी सूनेच नाव असून तर जगदीश शर्मा वय 75 असं मृत सासऱ्याचं नाव आहे. ही घटना गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील डाकोर इथं भगत जैन परिसरात घडली आहे. सूनेच्या या कारनाम्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

सून आणि सासरा यांचं नातं हे मुली आणि बापासारखं समजलं जातं. मनीषा नावाच्या सूनेन या पवित्र नात्याला कलंकित केलं आहे. या मनीषा हिने आपल्या बापा सारख्या सासरा बरोबर अनैतिक संबंध निर्माण केले. त्यामुळे सासरा आपल्या सुनेला पैसे देत होता. पण त्यातच या मनीषा हिने एका दुसऱ्या तरुणाला आपल्या जाळात फसवल. या तरुणाने तिला परदेशात जाण्याचं आमिष दाखवलं. त्यामुळे मनिषा दिवसा परदेशात जाण्याचे स्वप्न पाहू लागली. तिने सासऱ्याकडे 2 लाख रुपये लागणार असल्याची मागणी केली. पण जगदीश यांनी नकार दिला. आणि 2 लाखांसाठी तिने सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापून निर्घृणपणे हत्या केली.

मागील 3 दिवसांपासून मृतक बेपत्ता होते त्यांचा मुलगा विजय शर्मा आणि इतर घरातील सदस्यांनी सर्वत्र शोधाशोध केला पण त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. शेवटी चोल येथील त्यांच्या दुसऱ्या घरी जाऊन पाहणी केली. तेव्हा दाराला कुलुप लावलेले होते. कुलुप तोडून आत प्रवेश केला तर जगदीश यांचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

डाकोर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह वैद्यकीय लॅबमध्ये पाठवलं. जेव्हा रिपोर्ट समोर आला तर सगळ्यांना धक्का बसला. मृत जगदीश यांचा मृत्यू हा डोक्याला इजा आणि प्रायव्हेट पार्ट कापल्यामुळे झाला असल्याचं समोर आलं. त्यानंतर मृतकाच्या मोठ्या मुलाने लहान भावाची बायको मनीषा शर्मा हिच्यावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी जेव्हा मनीषाला चौकशीला बोलावलं तेव्हा तिने उडवा उडवीची उत्तरं दिलं. पण पोलिसांनी खाक्या दाखवल्या असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous Post

आज समुद्रपुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शेतकरी संघर्ष मेळावा मेळावा व शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन.

Next Post

नांदणी येथे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नांदणी येथे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित संपन्न.

नांदणी येथे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In