Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने बुद्ध विरासत वाचवण्यासाठी व ओबीसीच्या जातीय जनगणना करण्याच्या मागणीसाठी बंदची हाक.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 12, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने बुद्ध विरासत वाचवण्यासाठी व ओबीसीच्या जातीय जनगणना करण्याच्या मागणीसाठी बंदची हाक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अशीष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने बुद्ध विरासत वाचवण्यासाठी व ओबीसीच्या जातीय जनगणना करण्याच्या मागणीसाठी बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला हिंगणघाट येथे अल्प प्रसिदात मिळाला. या बंदच्या माध्यमातून संबंधित मागण्याकडे शासन प्रशासन लक्ष वेधले यावेळी मणिपूर आणि जालना जिल्ह्यात घटनेच्या निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व संजय डोंगरे, गजानन मावस्कर यांनी केले.

या निषेध आंदोलनात यावेळी कुंदा गोलघाटी, लक्ष्मीकांत जवादे, दिलीप कांबळे, डोमाजी, अनिता मलापे, संतोष तीमाडे, डॉ. रामदास वावधने, प्रा. अस्मिता भगत, मनोज गोडघाटे, विजय झाडे, प्रवीण नगरकर, आशिष मून, मारुती गोडसे, सनी चौधरी, मीरा फुलमाळी, निर्मला गोडकार, शोभा गाडगे, शुभ मानकर, अनिता नगराळे, कांचन डोंगरे, अनिता कांबळे, राष्ट्रपाल वासनिक, मंदा डोंगरे, प्रतीक गायकवाड, सोनाली पुराम इत्यादी उपस्थिती होती.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

कोंढवा परिसरातील गणेश गौतम कोरडे (टोळी प्रमुख) व त्याचे टोळी मधील इतर ०२ सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

Next Post

समता पक्षाच्या वतीने मेहकर लोणार विधानसभा मतदार संघासाठी आमदारकीचे तिकिट संदिप गवई यांना जाहीर.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
समता पक्षाच्या वतीने मेहकर लोणार विधानसभा मतदार संघासाठी आमदारकीचे तिकिट संदिप गवई यांना जाहीर.

समता पक्षाच्या वतीने मेहकर लोणार विधानसभा मतदार संघासाठी आमदारकीचे तिकिट संदिप गवई यांना जाहीर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In