Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गुन्हे शाखा युनिट ६ ची कौतुकास्पद कामगिरी ! घरफोडी चोरी करणारे गुन्हेगारास २४ तासाचे आत केले जेरबंद..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 12, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गुन्हे शाखा युनिट ६ ची कौतुकास्पद कामगिरी ! घरफोडी चोरी करणारे गुन्हेगारास २४ तासाचे आत केले जेरबंद..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

युनिट ०६ गुन्हे शाखा, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- शहरातील जबरी चोरी, घरफोडी व वाहन चोरी या गुन्हयांना आळा बसावा याकरीता मोहिम राबवून कारवाई करणेबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी आदेशित केले होते. लोणीकंद पोलीस ठाणे गु.र.नं. ७३६/२०२३.भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८०, ३४ या गुन्हयाचा तपास युनिट ६ मार्फत चालू असताना महिला पोलीस अंमलदार, ज्योती काळे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा ओंकार गोसावी याने केला असून, तो हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट येथे थाबलेला आहे. त्याचेकडे नंबर नसलेली दुचाकी मोटार सायकल आहे अशी खात्रीशिर माहिती मिळाली.

श्री रजनीश निर्मल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ६ पुणे शहर यांचे आदेशानुसार युनिट कडील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन ओंकार सुरेश गोसावी, वय २१ वर्षे, रा. सहारा प्रेस्टीज शेजारी जगदाळे निवास, भेकराईनगर, हडपसर, पुणे यास दिनांक ०९/०९/२०२३ रोजी ताब्यात घेतले. त्याचे ताब्यात नंबर नसलेली दुचाकीबाबत विचारपुस करता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागल्याने, त्यास विश्वासात घेऊन तपास करता प्राथमिक तपासात सदरचा गुन्हा त्याचा साथीदार विधीसंघर्षीत बालकासह त्याने केल्याची कबुली दिल्याने त्याचे साथीदारास ताब्यात घेऊन त्यांनी गुन्हा करणेसाठी वापरलेली दुचाकी मोटार सायकल त्यांचे ताब्यातून सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम त्याचप्रमाणे वेग-वेगळया कंपनीचे ०५ मोबाईल हॅन्डसेट असा एकुण ३,४७,४००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे,

नमुद आरोपी ओंकार सुरेश गोसावी यास ना न्यायालयाने दिनांक १२/०९/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कस्टडीची रिगांड दिली आहे. सदर गुन्हयाचा तपास श्री. रजनीश निर्मल वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ६. पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट- पुणे शहर कडील पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री रामनाथ पोकळे मा. पोलीस उपआयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे ०२ श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक, सुरेश जायभाय, भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार, मच्छिंद्र बाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, प्रतिक लाहीगुडे, प्रमोद मोहिते, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, आशफाक मुलाणी, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

Previous Post

सुरज ठाकरे यांचा आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश, राजुरा विधानसभा मतदार संघातून आप कडून निवडणूक लढणार

Next Post

जळगाव: तिसरीही मुलगी झाल्याने नराधम बापाने 8 दिवसांच्या चिमुरडीची तोंडात तंबाखू घालून हत्या..

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
जळगाव: तिसरीही मुलगी झाल्याने नराधम बापाने 8 दिवसांच्या चिमुरडीची तोंडात तंबाखू घालून हत्या..

जळगाव: तिसरीही मुलगी झाल्याने नराधम बापाने 8 दिवसांच्या चिमुरडीची तोंडात तंबाखू घालून हत्या..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In