Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

हिंगणघाट शहरातील फुले वार्ड मध्ये वर्षावास निमित्त 2023 वर्षावास प्रवचन मालिका” मधील 14 वे धम्मपुष्प कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 13, 2023
in धर्म, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट शहरातील फुले वार्ड मध्ये वर्षावास निमित्त 2023 वर्षावास प्रवचन मालिका” मधील  14 वे धम्मपुष्प कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका व नगर शाखा आणि महात्मा फुले वॉर्ड यशोधरा बुद्ध विहाराच्या संयुक्त विद्यमाने “2023 वर्षावास प्रवचन मालिका” मधील सत्रातल 14 वे धम्मपुष्प रविवारी दि. 10 सप्टेंबर 2023 रोजी महात्मा फुले वॉर्ड येथील यशोधरा बुद्ध विहाराच्या हॉल मध्ये आयोजित करण्यात आले होते.

भारतीय बौद्ध महासभा तालुका नगर शाखेच्या वतीने “2023 वर्षावास प्रवचन मालिका” मधील सत्रातल 14 वे धम्मपुष्प कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार आणि दीपप्रज्वलन करून बुद्ध वंदनेने करण्यात आली. यावेळी भारतीय बौध्द महासभेचे रेखा मुज्जुमदार यांनी बौध्द धर्मीय राजे महाराजे यांनी तथागत गौतम बुद्धाच्या संपूर्ण विश्वातील मानव कल्याणाचा, प्रज्ञा, शील, करुणा, बहुजन हिताय बहुजन सुखाय विज्ञानवादी बौध्दधर्माला राज्यश्रय दिले यावर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा नगर तालुका शाखेचे संजय वानखेडे, बाळू भाले, बुद्धम कांबळे, भिमटे गुरुजी, बापूराव जंनबंधू, अभिमन्यू धोटे, रिंगणे सर, दीपक कापसे, बबिता वाघमारे, वासंती देवगडे, माया दीपक कापसे, माला कांबळे, सुशीला जगताप, संध्या ढवळे, सुषमा मून, प्रभाताई अंबादे, रंगारीताई, भोसलेताई, मेश्रामताई, चंद्रकला गेडाम, संगीता ढवळे, सुनीता शेंडे, पौर्णिमा रंगारी, बाळसागळेताई, भारत बोदीले, संजय अंबादे सह शेकडो महिला उपसिका व उपासक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे शेवटी सर्वांना अल्पोपहार वाटप करुन या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

राष्ट्रवादीने काढला ओबीसींच्या संरक्षणार्थ समुद्रपूरात एल्गार मोर्चा, ओबीसीच्या संरक्षणार्थ विदर्भातला पहिला मोर्चा.

Next Post

तालुक्यातील तरुण होतायत जुगारी, अवैध धंद्याला प्रोहोत्सान कोणाचे? कारवाई करायला वेळ नाही का? वरिष्ठ अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
तालुक्यातील तरुण होतायत जुगारी, अवैध धंद्याला प्रोहोत्सान कोणाचे? कारवाई करायला वेळ नाही का? वरिष्ठ अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका?

तालुक्यातील तरुण होतायत जुगारी, अवैध धंद्याला प्रोहोत्सान कोणाचे? कारवाई करायला वेळ नाही का? वरिष्ठ अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In