Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

लिंगटांगवाडी परिसरात पोलीसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, 24 जणांवर गुन्हे दाखल.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 3, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
लिंगटांगवाडी परिसरात पोलीसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, 24 जणांवर गुन्हे दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधि ✒️

नाशिक (सिन्नर) :- लिंगटांगवाडी परिसरात विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षकांनी अवैध धंद्याची माहिती काढून छापे टाकण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. सदर पथक भागात पेट्रोलिंग करीत असताना पोलिस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लिंगटांगवाडी येथे देवा हरीभाऊ जाधव यांच्या मालकीच्या बंगल्यासमोरील बंदीस्त खोल्यांमध्ये छापा टाकला. याठिकाणी जाधव, विकास शांताराम भाटजिरे व योगेश दिनकर खुळे हे 52 पत्याच्या कॅटवर तिरट नावाच्या जुगारावर पैसे लावून खेळ खेळत व इतर 21 जणांना खेळवित असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून 1 लाख 13 हजार 300 रुपयांची रोकड, 4 चारचाकी, 2 दुचाकी, 19 मोबाईल व 1 गावठी पिस्तूल व 2 जिवंत काडतुस असा जवळपास 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.

याप्रकरणी देवा जाधव 35, रा. लिंगटांगवाडी, विकास भाटजिरे 35, रा. क्रांती चौक, योगेश दिनकर खुळे 25, रा. वडांगळी, सुरज प्रकाश डेंगळे 25, रा. लिंगटांगवाडी, प्रविण शिवाजीराव पाटील 32, रा. भैरवनाथ सोसायटी, सिन्नर, गुलाब राम जयस्वाल 32, रा. भिवंडी, नारायण शंकर लोंढे 42, रा. लोंढे गल्ली, अर्जुन राम धनगर 38, रा. वैदुवाडी, अजित भास्करराव गिते 33, रा. विजयनगर, शुभम राजेंद्र जंगम 28, रा. वडांगळी, रोहीत विलास खंडीझोड 19, रा. कितांगळी, अविनाश पिराजी अढांगळे 28, रा. वडांगळी, मंगेश काशीनाथ केदार 32, रा. शिवाजीनगर, मयुर त्र्यंबक खालकर 35, रा. शिवाजीनगर, रामप्रसाद शिवाजी खुळे 35, रा. वडांगळी, महेश पोपटराव पगार 25, रा. गोजरे मळा, वाळीबा विठ्ठल गुरकुले 42, रा. डुबेरे, अमित सुनिल गवळी 36, शिवाजी चौक, अभिजीत दत्ता लोळगे 25, रा. सोनार गल्ली, अनीन शेख 32, रा. शिवाजी चौक, योगेश रंगनाथ माळी रा. मनेगाव, प्रफुल कैलास जाधव 23, लिंगटांगवाडी, अक्षय विलास कदम 20, रा. बेल्हा, आळेफाटा, बापू गुंजाळ 35, रा. आळेफाटा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

नाशिक: ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून एका तरुणाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मेठेपेची शिक्षा.

Next Post

नागपूर: मावस बहिणीवर जडल प्रेम, समाज नात स्वीकारणार नाही म्हणून प्रेमी युगलाची धावत्या रेल्वे खाली आत्महत्या.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नागपूर: मावस बहिणीवर जडल प्रेम, समाज नात स्वीकारणार नाही म्हणून प्रेमी युगलाची धावत्या रेल्वे खाली आत्महत्या.

नागपूर: मावस बहिणीवर जडल प्रेम, समाज नात स्वीकारणार नाही म्हणून प्रेमी युगलाची धावत्या रेल्वे खाली आत्महत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In