Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील एकुण २१ पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेले ४,७५,५३,०००/- (०४ कोटी ७५ लाख ५३ हजार) रुपयांचे अंमली पदार्थ राजणगांव येथील एम ई पी एल कंपनीचे भटटीमध्ये नाश….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 13, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील एकुण २१ पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेले ४,७५,५३,०००/- (०४ कोटी ७५ लाख ५३ हजार) रुपयांचे अंमली पदार्थ राजणगांव येथील एम ई पी एल कंपनीचे भटटीमध्ये नाश….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- भारत सरकार अर्थ मंत्रालय महसुल विभाग, नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या अधिसुचना नुसार तसेच महाराष्ट्र शासन गृहविभाग (विशेष) यांचेकडील अधिसुचना व त्यातील तरतुदीनुसार तसेच मा.अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य यांचे परिपत्रकानुसार दिनांक १२/०९/२०२३ रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील मुद्देमाल नाश कमिटीचे अध्यक्ष मा.श्री. रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर, सदस्य श्री. अमोल झेंडे पोलीस उप-आयुक्त गुन्हे, सदस्य श्री रोहिदास पवार पोलीस उप आयुक्त मुख्यालय, श्री. जि.भ.सदाकाळ, सहा रासायनिक विश्लेषक, श्री.प्र.अ.लेंडे वैज्ञानिक सहाय्यक प्रादेशिक न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा पुणे, श्री. प्रमोद डोके क्षेत्र अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ पुणे श्री. विठ्ठल बोबडे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, बी विभाग, श्री. एस. के. कोल्हे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क जी विभाग, कार्यक्षेत्रातील एकुण २१ पोलीस ठाणे मध्ये अंमली पदार्थ कायदयानुसर दाखल असणारे ८० गुन्हयामधील जप्त करण्यात आलेले गांजा.एम.डी. कोकेन हेरॉईन, पॉपीस्ट्रॉ, चरस असा ४,७५,५३,०००/- (०४ कोटी ७५ लाख ५३ हजार) रुपयांचा अंमली पदार्थ मुद्देमालनाश कमिटी समक्ष राजणगांव येथील एम ई पी एल कंपनीचे भटटीमध्ये नाश करण्यात आला आहे.त्यामध्ये ३३८ किलो ९०१ ग्रॅम २९१ मिलीग्रॅम गांजा, किं. रु.६७,७८,०२०/- चा ०१ किलो ११४ ग्रॅम ४८१ मिलीग्रॅम एम. डी. किं. रु. १,६७,१७,२१५/- चा ०१ किलो ४२६ ग्रॅम २९९ मिलीग्रॅम कोकेन किं. रु. २,१३,९४,४८५/- चा ०१ किलो ९६६ ग्रॅम चरस किं. रु.१९,६६,०००/- चा २८ किलो ७५३ ग्रॅम पॉपीस्टों किं. रु.२,८७,५३०/- चा १३६ ग्रॅम ६२४ मिलीग्रॅम हेराईन किं. रु ४,०९,८७२/- असा एकुण ४,७५,५३,०००/- (०४ कोटी ७५ लाख ५३ हजार) रुपयांचा अंमली पदार्थ समाविष्ठ आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री, रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, यांचे मार्गदर्शन व सुचनानुसार श्री. रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर, श्री. अमोल झेंडे पोलीस उप-आयुक्त गुन्हे, सदस्य श्री. रोहिदास पवार पोलीस उप आयुक्त मुख्यालय, यांचे उपस्थितीत पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, सुनिल थोपटे, आनंदराव खोबरे, सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे, पोलीस उप निरीक्षक शुभांगी नरके, दिगंबर चव्हाण, सहा पोलीस उप निरीक्षक सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, शिवाजी घुले, पोलीस अंमदार राहुल जोशी, संतोष देशपांडे, पांडुरंग पवार, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, संदिप जाधव, मयुर सुर्यवंशी, रविंद्र रोकडे, चेतन गायकवाड, प्रसाद बोमादंडी, विशाल शिंदे, सचिन माळवे, रेहाना शेख, दिशा खेवलकर, स्वाती राऊत सविता कळस्कर, संदेश काकडे, संदिप शेळके, साहिल शेख, अजिम शेख, युवराज कांबळे, योगेश मोहिते, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, नितेश जाधव, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

Previous Post

तालुक्यातील तरुण होतायत जुगारी, अवैध धंद्याला प्रोहोत्सान कोणाचे? कारवाई करायला वेळ नाही का? वरिष्ठ अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका?

Next Post

रात्रीच्या वेळी एकटे जाणा-या नागरीकांना हत्याराचा धाक दाखवुन जबरदस्तीने त्यांचेकडील मोबाईल हिसकावुन नेणा-या टोळीस केले जेरबंद

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
रात्रीच्या वेळी एकटे जाणा-या नागरीकांना हत्याराचा धाक दाखवुन जबरदस्तीने त्यांचेकडील मोबाईल हिसकावुन नेणा-या टोळीस केले जेरबंद

रात्रीच्या वेळी एकटे जाणा-या नागरीकांना हत्याराचा धाक दाखवुन जबरदस्तीने त्यांचेकडील मोबाईल हिसकावुन नेणा-या टोळीस केले जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In