Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

नागपुर मनपाच्या कारवाईला गती! मंगळवारी चिंतार ओळीतील 103 पीओपी मूर्ती जप्त, मूर्ती विक्रेत्या मध्ये खळबळ.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 13, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुर मनपाच्या कारवाईला गती! मंगळवारी चिंतार ओळीतील 103 पीओपी मूर्ती जप्त, मूर्ती विक्रेत्या मध्ये खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपूर:- गणपति सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्यात यावा म्हणून नागपुर महानगर पालिकेच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे. त्यात पीओपी पासून बनवण्यात आलेल्या मूर्तींना प्रतिबंध करण्यात आला आहे.

त्यामुळे पीओपी मूर्तीच्या विरोधात नागपूर महानगर पालिकेने कठोर कारवाई सुरू केली असून या कारवाईला गती दिली आहे. मंगळवारी 12 सप्टेंबर रोजी झालेल्या विविध कारवाई 103 पीओपी च्या मूर्ती जप्त करण्यात आल्या. तसेंच या कारवाईत 1 लाख 40 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व पोलीस उपयुक्त श्रेता खेडीकर यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.

प्रतिबंधित पीओपी मूर्तिच्या विक्रीवर आळा बसावा या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेने मूर्ती विक्री स्थळांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. मनपाचे घनकचरा व्यवस्थापक विभागाचे आयुक्त डॉ. गजेंद्र मारले यांच्या नेतृत्वात उपद्रव पथकाचे जवान, पारंपरिक मूर्तिकार संघाचें प्रतिनिधी व पोलीस विभाग त्यांच्याद्वारे संयुक्त रित्या मूर्ती तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. पारंपरिक मूर्तिकार संघाचा प्रतिनिधीकडून मूर्तीची तपासणी करून ती मातीची अथवा पीओपी ची असल्याची शहानिशा केली जाते. पीओपीच्या मूर्ती आढळल्यास कारण मूर्ती जप्त करून तात्काळ दहा हजार रुपयाचा दंड कारवाईत करण्यात आला आहे.

या अंतर्गत मंगळवारी टेलिफोन एक्सचेंज चौक, भावसार चौक, चितारओळी या भागातील मूर्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये 14 ठिकाणी पीओपी ची मूर्ती फ्री होत असल्याचे दिसून आले. या सर्व विक्रेत्यावर कारवाई करीत एकूण 103 मूर्ती जप्त करण्यात आल्या व प्रत्येकी 10 हजार रुपये प्रमाणे 1 लाख 40 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. स्वच्छता विभागाने विभागीय अधिकारी रोहिदास राठोड, गांधीबाग झोनचे सुरेश खरे, नव किसन शेंडे, लोकेश बासलवार, आशी नगर झोनचे रोशन जांभुळकर, उपद्रव शोध पथक सिविल चे संजय खंडारे, गणेश पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र आंबोरे यांच्यासह ही धडक कारवाई केली.

यावेळी पारंपरिक मूर्तिकार श्री सुरेश पाठक व श्री चंदन प्रजापती प्रामुख्याने उपस्थित होते. यांच्यावर झाली कारवाई. ज्योती गणेश भंडार भावसार चौक (१४ मूर्ती), भावसार मंदिर भावसार चौक (१४ मूर्ती), लोणारे मूर्ती भंडार भावसार चौक (१४ मूर्ती) शाहू मूर्ती भंडार चितारओळी महाल (४ मूर्ती), सोनू मूर्ती भंडार चितारओळी महाल (३ मूर्ती), पंजाब लोणारे भावसार चौक (९ मूर्ती), स्वामी मूर्ती भंडार भावसार चौक (५ मूर्ती), विनोद गुप्ता भावसार चौक (३ मूर्ती), चहांदे मूर्ती भंडार न्यू पोलीस स्टेशन पाचपावली (५ मूर्ती) जप्त करून त्याच्या कडून दंड वसूल करण्यात आला.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

वर्धा: राष्ट्रीय लोक अदालतीत 2172 प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा, 7 कोटी 73 लक्ष 51 हजार रुपये तडजोड मूल्य.

Next Post

पुणे: मुंढवा पोलिसांची धडक कारवाई, घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्यांना आरोपाला ठोकल्या बेड्या, 7 लाखांचा मुद्देमाल जप्त.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुणे: मुंढवा पोलिसांची धडक कारवाई, घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्यांना आरोपाला ठोकल्या बेड्या, 7 लाखांचा मुद्देमाल जप्त.

पुणे: मुंढवा पोलिसांची धडक कारवाई, घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्यांना आरोपाला ठोकल्या बेड्या, 7 लाखांचा मुद्देमाल जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In