Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे: मुंढवा पोलिसांची धडक कारवाई, घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्यांना आरोपाला ठोकल्या बेड्या, 7 लाखांचा मुद्देमाल जप्त.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 13, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे: मुंढवा पोलिसांची धडक कारवाई, घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्यांना आरोपाला ठोकल्या बेड्या, 7 लाखांचा मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आकाश पांचाळ, पुणे शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाइन पुणे:- पुणे शहरात दिवसा गणित चोरीच्या घटना वाढत आहे. त्यामुळे पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत मुंढवा पोलिसांनी वाहन चोरी व घरफोडी करणाऱ्यांना आरोपींना बेड्या ठोकल्या असून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मुंढवा पोलिसांनी वाहन चोरीच्या आरोपात अटक केलेल्या आरोपींकडून 14 दुचाकी, सोने- चांदीचे दागिने, रोख रक्कम जप्त करुन 12 गुन्हे उघडकीस आणले आहेत. गोरख विलास धांडे वय 20 वर्ष रा. गोकूळ नगर, कात्रज याला अटक केली आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन चोरी गुन्ह्याचा तपास अधिकारी व कर्मचारी करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार दिनेश भांदुर्गे व सचिन पाटील यांना दोन मुले संशयीत रित्या अपराध करण्याच्या इराद्याने चोरीची दुचाकी घेऊन घोरपडी गाव येथील साज कंपनीजवळ फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या दोघांकडे दुचाकीबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता आरोपींनी दुचाकी चोरीची असल्याचे कबुल केले. आरोपींकडून मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेला वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपींकडे अधिक चौकशी करुन त्यांच्याकडून 14 दुचाकी जप्त केल्या. तसेच कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्यातील सोने-चांदी व रोख रक्कम जप्त केला. पोलिसांनी या कारवाईत एकूण सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जप्त केलेल्या 14 दुचाकीपैकी 11 दुचाकीबबात पुणे शहर व परिसरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर इतर तीन वाहनांबाबत पोलीस तपास करीत आहेत. आरोपी गोरख धांडे यांच्यावर घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून मुंढवा, कोंढवा, हडपसर, वानवडी, सिंहगड रोड, पुणे ग्रामीण मधील राजगड, लोणावळा, सासवड पोलीस ठाण्यातील 12 गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ -5 विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदिप काकडे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदिप जोरे पोलिस अंमलदार दिनेश राणे, दिनेश भांदुर्गे, महेश पाठक, वैभव मोरे, राहुल मोरे, सचिन पाटील, स्वप्नील रासकर यांच्या पथकाने केली.

Previous Post

नागपुर मनपाच्या कारवाईला गती! मंगळवारी चिंतार ओळीतील 103 पीओपी मूर्ती जप्त, मूर्ती विक्रेत्या मध्ये खळबळ.

Next Post

उपविभागीय अधिकारी वर्धा यांनी या पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या 33 जणांवर गाव प्रवेश बंदी आदेश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
उपविभागीय अधिकारी वर्धा यांनी या पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या 33 जणांवर गाव प्रवेश बंदी आदेश.

उपविभागीय अधिकारी वर्धा यांनी या पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या 33 जणांवर गाव प्रवेश बंदी आदेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In