Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

इनरव्हिल क्लबच्या वतीने मातोश्री महाविद्यालयात आर्थिक व्यवस्थापण जागरुकता सेमिनारचे आयोजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 14, 2023
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
इनरव्हिल क्लबच्या वतीने मातोश्री महाविद्यालयात आर्थिक व्यवस्थापण जागरुकता सेमिनारचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन हिगंणघाट:- स्थानिक मातोश्री महाविद्यालयात इनरव्हिल क्लबचे वतीने आर्थीक व्यवस्थापन यावर एका सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.यात जवळपास तिनशेच्या वर विद्यार्थीनींचा सहभाग होता.

सध्या समाजात चंगळवाद सुरु झाला असुन त्यामुळे गरजा एव्हड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असुन त्याची मोजदाद करणे ही कठीणआहे.हेच नव्हे तर त्यात रोज भर पडत आहे. पण त्या प्रमाणात उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादीत आहे. त्यामुळे संसारात जर योग्य आर्थीक नियोजन नसेल तर सतत ओढाताण सुरु असते व त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते व मनस्ताप सहन करावा लागतो त्याचाच परीणाम मग आपल्या स्वास्थावर होऊन कुटुबांचे सारे गणीतच चुकत जाते, याच सर्व गोष्टींचा विचार करुन क्लबने लवकरच आपल्या संसारात पदार्पण करणार्‍या युवतींकरीता या सेमिनारचे आयोजन केले. यात आपल्या गरजा व उत्पन्नाचे स्त्रोत यांचा मेळ कसा बसवायचे यावर क्लब अध्यक्षा सी.ए.पुजा हुरकट यांनी अत्यंत सहजता पुर्ण वाणीने मुलिंना मार्गदर्शन करुन त्यांना जागरुक केले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

भारतीय जनता पक्षाने दिली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे खांद्यावर दिली हिंगणघाट विधानसभा क्षेत्राची धुरा.

Next Post

आधी 4 कोटीची फसवणूक, मग पंधरा कोटीची खंडणी, आता न्यायालयाच्या आदेशाने कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आधी 4 कोटीची फसवणूक, मग पंधरा कोटीची खंडणी, आता न्यायालयाच्या आदेशाने कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

आधी 4 कोटीची फसवणूक, मग पंधरा कोटीची खंडणी, आता न्यायालयाच्या आदेशाने कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In