Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

भारतीय जनता पक्षाने दिली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे खांद्यावर दिली हिंगणघाट विधानसभा क्षेत्राची धुरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 14, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
भारतीय जनता पक्षाने दिली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे खांद्यावर दिली हिंगणघाट विधानसभा क्षेत्राची धुरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय जनता पक्षाचे वतीने जिल्हाध्यक्ष सुनिल गफाड यांनी संन २०२३ ते सन २०२६ या चार वर्षांचे कालावधीकरिता नवनियुक्त वर्धा जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर केली आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज संस्थेच्यां निवडणुकीच्या दृष्टीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड महत्वपूर्ण मानली जात आहे.

हिंगणघाट विधानसभा मतदार क्षेत्रात बहुतांश नवीन व धडाडीच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदार संघात भाजपला अधिक बळकटी देण्याचे काम वरिष्ठ पातळीवरून करण्यात आले आहे. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातून भाजपाचे माजी जिल्हा महामंत्री किशोर दिघे तसेच माजी नगरसेविका छाया सातपुते यांचेवर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी भूपेंद्र शहाणे यांना कायम ठेवण्यात आले आहे. जिल्हा चिटणीसपदी माजी नगरसेवक प्राध्यापक किरण वैद्य तसेच वडनेर येथील तुषार आंबटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हिंगणघाट तालुकाध्यक्षपदी विनोद विटाळे तर समुद्रपूर तालुकाध्यक्षपदी बाजार समितीचे उपसभापती वामन चंदनखेडे व समुद्रपूरचे माजी नगराध्यक्ष गजानन राऊत तसेच सिंधी रेल्वे शहर अध्यक्ष पदी ओमप्रकाश राठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वांचे लक्ष लागलेल्या हिंगणघाट शहराध्यक्षपदी भूषण पिसे यांची निवड करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त हिंगणघाट विधान सभा क्षेत्रातून जिल्हा कार्यकारणी सदस्य व कायम स्वरुपी निमंत्रित सदस्यांचां समावेश आहे.

भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेली कार्यकारणी सर्वसमावेशक असून अनुभवी तसेच नवीन पदाधिकाऱ्यांना संधी देऊन योग्य समन्वय साधण्यात आला आहे. त्यामुळे पक्ष संघटनेला अधिक बळकटी मिळेल. अशी प्रतिक्रिया हिंगणघाट विधानसभेचे आमदार समीर कुणावर यांनी दिली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान, श्रीक्षेत्र धाबा द्वारा आयोजित श्रावण मासात महिनाभर बिल्वार्चन व रूद्राभिषेक महापूजा समारोप.

Next Post

इनरव्हिल क्लबच्या वतीने मातोश्री महाविद्यालयात आर्थिक व्यवस्थापण जागरुकता सेमिनारचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
इनरव्हिल क्लबच्या वतीने मातोश्री महाविद्यालयात आर्थिक व्यवस्थापण जागरुकता सेमिनारचे आयोजन.

इनरव्हिल क्लबच्या वतीने मातोश्री महाविद्यालयात आर्थिक व्यवस्थापण जागरुकता सेमिनारचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In