Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पाण्याचा टँकर व दुचाकीचा भीषण अपघात एक इसम ठार एक गंभीर जखमी….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 14, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पाण्याचा टँकर व दुचाकीचा भीषण अपघात एक इसम ठार एक गंभीर जखमी….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. येथे पाण्याचा टँकर व दुचाकी मध्ये हा भीषण अपघात झाला त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीररित्या जख्मी झाला आहे.

गाडी नंबर एमएच – 11 – एएल – 2450 या क्रमांकाचा पाण्याचा टँकर व एमएच-12- सीपी – 8996 या दुचाकी क्रमांकाचा दोन गाड्यांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात शिवनेरी नगर गल्ली नंबर 12 कोंढवा खुर्द येथील राहणारे एन. वनलाल पेका यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एडवर्ड राहणार शिवनेरी नगर गल्ली नंबर 12 कोंढवा खुर्द हा गंभीर रित्या जखमी झाला आहे.

या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस आपल्या ताप्यासह घटनास्थळी दाखल झाली आणि गंभीर जखमी एडवर्ड यांना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकाच्या साहाय्याने ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर अपघात मयत झालेले एन वनलाल पेका यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून त्यांच्या मृतदेह रुग्णवाहिकेच्या साहाय्याने शविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे.

Previous Post

आधी 4 कोटीची फसवणूक, मग पंधरा कोटीची खंडणी, आता न्यायालयाच्या आदेशाने कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

Next Post

पर्वती पोलीसांची दमदार कामगिरी! सराईत गुन्हेगारस केले देशी पिस्तलसह जेरबंद…

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
पर्वती पोलीसांची दमदार कामगिरी! सराईत गुन्हेगारस केले  देशी पिस्तलसह जेरबंद…

पर्वती पोलीसांची दमदार कामगिरी! सराईत गुन्हेगारस केले देशी पिस्तलसह जेरबंद...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In