Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पर्वती पोलीसांची दमदार कामगिरी! सराईत गुन्हेगारस केले देशी पिस्तलसह जेरबंद…

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 14, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पर्वती पोलीसांची दमदार कामगिरी! सराईत गुन्हेगारस केले  देशी पिस्तलसह जेरबंद…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

पर्वती पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. १३/०९/२०२३ रोजी वरिष्ठांचे सुचनांनुसार पुणे शहरातील अवैध हत्यारे, अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याच्या आदेशांनुसार पर्वती पोलीस ठाणेचे तपास पथक पर्वती पोलीस ठाणे हदीमध्ये घडणारे गुन्हयांना प्रतिबंध करणेसाठी तसेच शांतता व सुव्यवस्था राखणेकामी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, व पुरुषोत्तम गुन्ला यांना बातमी मिळाली की, “पर्वती पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील आरोपी साहिल पटेल याचेकडे देशी बनावटीचे पिस्टल असुन तो शाहु वसाहत, लक्ष्मीनगर येथे शंकर गणपती मंदीर सार्वजनिक शैचालयाचे बोळीत येथे संशयास्पदरित्या थांबलेला आहे.” अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी ही वरिष्ठ पोलीस निरिक्षक जयराम पायगुडे व पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांना कळवून त्यांचे आदेशाने पोलीस उपनिरिक्षक चंद्रकांत कामठे यांनी स्टाफसह सदर ठिकाणी जावुन सोबतचे स्टाफचे मदतीने सापळा रचुन सदरचे इसमास पकडले. त्याचे नाव साहिल हनिफ पटेल वय २१ वर्षे, रा. आंबेडकर वसाहत, लक्ष्मीनगर गजानन महाराज मठासमोर, पुणे असे असुन त्याचेकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व ०१ जिवंत काडतुस ३५.७००/- रू किमतीचे व जप्त करण्यात आले असुन त्याचेविरुध्द दत्तवाडी पो. स्टे. येथे गु.र.नं. २७८/२०२३. भारताचा हत्याराचा कायदा कलम ३ (२५) मुंबई पोलीस अॅक्ट कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.

सदर आरोपी हा पर्वती व बिबवेवाडी पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर अग्नीशस्त्र / धारदार शस्त्रे बाळगणे, जबरी चोरी, चोरी, दंगा इत्यादी गंभीर स्वरुपाचे गुन्हे यापुर्वी दाखल असुन त्याने सदरचे पिस्टल कशासाठी व कोणाकडुन आणले होते. तसेच त्याचा यापुर्वी कोठे वापर केला अगर कसे व त्याचे अन्य साथीदार कोण आहेत याचा पर्वती पोलीस वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सखोल चौकशी करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, मा. प्रविण पाटील, पोलीस उप-आयुक्त सो परि ३ मा सुहैल शर्मा, सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग अप्पासाहेब शेवाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे व पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक चंद्रकांत कामठे पो. हवा. कुंदन शिंदे, अमित सुर्वे, दयानंद तेलंगे, प्रकाश मरगजे, नवनाथ भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, किशोर वळे, अनिस तांबोळी, अमोल दबडे, प्रशांत शिंदे, अमित चिन्हे, प्रमोद भोसले, सद्दाम शेख व ज्ञानेश्वर शिंदे यांनी केली आहे.

Previous Post

पाण्याचा टँकर व दुचाकीचा भीषण अपघात एक इसम ठार एक गंभीर जखमी….

Next Post

सोन्याचे दागिने जबरीने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या व कट रचणाऱ्या सोनारासह 5 आरोपीला वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
सोन्याचे दागिने जबरीने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या व कट रचणाऱ्या सोनारासह 5 आरोपीला वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

सोन्याचे दागिने जबरीने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या व कट रचणाऱ्या सोनारासह 5 आरोपीला वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In