Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

वानाडोंगरी नगरपरिषद परिसरातील जल शुद्धीकरण यंत्र लावून द्या, भारतीय जनता युवा मोर्चाचे निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 14, 2023
in आंदोलन, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
वानाडोंगरी नगरपरिषद परिसरातील जल शुद्धीकरण यंत्र लावून द्या, भारतीय जनता युवा मोर्चाचे निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट, हिंगणा (नागपूर) प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील वानाडोंगरी नगरपरिषद परिसरातील प्रभाग क्रमांक १ मधील जय मंगलमूर्ती कॉलनी अमरनगर व बोदिले ले-आउट शांताई सभागृह परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता खूप पायपीट करावी लागत आहे व परिसरात असलेल्या विहिरींच्या पाण्याचे टीडीएस चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता लांबवरुन पायपीट करत जलशुद्धीकरण यंत्रातून पाणी आणावे लागत आहे. ज्या नागरिकांनाकडे पाणी आणण्यासाठी कोणत्याही प्रकारची साधन नाहीत अशा नागरिकांना येथील क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची दाट शक्यता आहे.

या नागरिकांच्या मागणीला अनुसरून भाजपा युवा मोर्चाचे कमलेश खोब्रागडे यांनी जय मंगलमूर्ती कॉलनी अमरनगर प्रभाग क्रमांक एक येथील ओपन स्पेस मध्ये जलशुद्धीकरण यंत्र लावून देण्याबाबतच्या आशयाचे निवेदन वानाडोंगरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भरत नंदनवार यांना दिले. यावेळी मुख्याधिकारी यांनी त्वरित कारवाई करावी असे आदेश संबंधित विभागाला दिले. यावेळी शिष्टमंडळात भाजपा युवा मोर्चाचे कमलेश खोब्रागडे, मंगेश धुर्वे, गौरव मिश्रा, राहुल भसीन व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

सोन्याचे दागिने जबरीने चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या व कट रचणाऱ्या सोनारासह 5 आरोपीला वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Next Post

अकोला कचरा गाडीच्या नावावर नागरिकांची लूट, कचरा गाडीचे शुल्क बंद करा: उमेश इंगळे यांची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला कचरा गाडीच्या नावावर नागरिकांची लूट, कचरा गाडीचे शुल्क बंद करा: उमेश इंगळे यांची मागणी.

अकोला कचरा गाडीच्या नावावर नागरिकांची लूट, कचरा गाडीचे शुल्क बंद करा: उमेश इंगळे यांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In