Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: संशयाचे भूत डोक्यात शिरले, पत्नीच्या डोक्यात घातला दगडी वरवंटा, मग त्याने ही घेतला गळफास.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 14, 2023
in क्राईम, नाशिक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: संशयाचे भूत डोक्यात शिरले, पत्नीच्या डोक्यात घातला दगडी वरवंटा, मग त्याने ही घेतला गळफास.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या आडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या स्वामी समर्थनगरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्याच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ती झोपेत असतानाच सकाळी तिच्या डोक्यात दगडी वरवंटा मारून तिची निर्घृण पने हत्या केली. त्यानंतर त्यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समोर येताच संपूर्ण जिल्हात एकच खळबळ माजली आहे.विशाल निवृत्ती घोरपडे वय 30 वर्ष असे पतीच धनश्री उर्फ प्रिती विशाल घोरपडे वय 27 वर्ष पत्नीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार बुधवारी दिनांक 13 ला मध्यरात्रीच्या सुमारास संशयित वृत्तीच्या विशाल निवृत्ती घोरपडे वय 30 वर्ष याने आपल्याच पत्नीच्या चारित्र्याच्या संशयाने पत्नी धनश्री उर्फ प्रिती विशाल घोरपडे वय 27 वर्ष हीच्या डोक्यात दगडी वरवंटा मारून निर्घृण हत्या केली त्यानंतर त्याने स्वत:ही आत्महत्या केली. आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरवस्तीस घडलेल्या या प्रकाराने स्वामी समर्थनगर हादरून गेले. हा सगळा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. मृतक घोरपडे पती पत्नी हे भाडेतत्वावर येथील एका खोलीत राहत होते. पोलिसांनी खोलीचे मालक गणपत घोगरे यांच्यासह पत्नीला व मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

स्वामी समर्थ नगरमधील श्री चंद्र मौलेश्वर मंदिराजवळ तुळजा भवानी प्रसन्न बंगल्यातील एका खोलीत घोरपडे दाम्पत्य हे मुलगा रुद्र व आई कलाबाई यांच्या समवेत राहत होते. मागील दोन ते तीन वर्षांपासून भाडेकरू म्हणून तेथे वास्तव्यास होते. विशाल मखमलाबाद परिसरात असलेल्या एका मार्बल दुकानात मोलमजुरी व्यवसाय करायचा तर पत्नी धुणीभांडी काम करायची. गेल्या काही महिन्यांपासून पती पत्नी हे दोघेही एकत्र राहत असताना धनश्रीचे परिसरातील एका युवकाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय विशालला आला होता. त्यावरून दोघा पती पत्नीत या कारणावरून शाब्दिक वादही झाले होते.

याच वादातून मध्यरात्रीच्या सुमारास संशयित विशाल याने त्याची पत्नी धनश्रीला ठार मारले व स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव, पोलिस निरीक्षक गणेश न्यायदे, पोलिस उपनिरीक्षक सुभाष जाधव, पोलिस हवालदार सुरेश नरवाडे, शिवाजी आव्हाड आदिंसह पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, वृद्ध आई असा परिवार आहे. त्याच्याविरुद्ध आडगाव पोलिस स्टेशन मध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आडगाव पोलिस करत आहेत.

Previous Post

अकोला कचरा गाडीच्या नावावर नागरिकांची लूट, कचरा गाडीचे शुल्क बंद करा: उमेश इंगळे यांची मागणी.

Next Post

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश, एटापल्ली येथे राष्ट्रीयकृत बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा सुरू होणार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश, एटापल्ली येथे राष्ट्रीयकृत बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा सुरू होणार.

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश, एटापल्ली येथे राष्ट्रीयकृत बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा सुरू होणार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In