Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर: तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी क्रिकेट बुकी सोंटू जैनच्या बहिणीसह गुन्हे दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 16, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूर: तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी क्रिकेट बुकी सोंटू जैनच्या बहिणीसह गुन्हे दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदीप सुरडकर, जिल्हा नागपूर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाईन नागपूर:- डायमंड एक्सेंज नावे सुरू असलेले ऑनलाइन गेमिंग ॲपच्या माध्यमातून कोट्यावधीची फसवणूक प्रकरणात आरोपी सोंटू जैनवर कारवाईचा फक्त आवळत चालला आहे. त्यामुळे सोंटू आणि त्याचे नातेवाईक गुन्हातून बाहेर येण्यासाठी धडपड करीत आहेत. तक्रारदार विक्रांत अग्रवाल यांना सोंटूची बहीण आस्था जैन, मैत्रिण रुबी जैन आणि विनय नावाच्या नातेवाईकाने तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकून धमकी दिली. तसेंच तक्रारदार विक्रांत यांच्या कारला एका भरधाव कारने धडक मारली व त्यानंतर संबंधित कारचालक वाहणासह फरार झाला.

या प्रकरणात धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नागपुरातील व्यापारी विक्रांत अग्रवाल यांना ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात ओढून त्यांनी ५८ कोटीनी फसवणूक करणाया सोंटू जैनविरोधात जुलै महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याअगोदर तो दुबईला निघून गेला होता. अटक टाळण्याचे बरेच प्रयत्न झाल्यावर सोंटू भरतात परतला व त्याची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे. दरम्यान, तक्रार मागे घेण्यासाठी अग्रवाल यांच्यावर विविध माध्यमातून दबाव आणण्यात येत आहे.

सोमवारी ते गिटीखदान येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात गेले होते. तेथून त्यांना लक्ष्मी नगरला जायचे असल्यानें ते उडान पुलावरून रहाटे कॉलनी आले हो तिथून जनता चौकात रात्री दहा वाजता इंडिका कारणे मागून त्यांना धडक दिली. अपघातानंतर अग्रवाल यांच्या कारचे नुकसान झाले. कार चालक वेगाने फरार झाला.

सोंटू जैनच्या प्रकारणांशी संबंध असल्याने दुखापत करण्यासाठी ही धडक मारण्यात आल्याची शक्यता असल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला आहे. त्यांनी धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार केली व पोलिसांनी अज्ञात कार चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच शांती नगरातील अनवेश उर्फ अभिनव नावाच्या मित्राला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्याच्या घरी पोलिसांनी छापा घातला.

Previous Post

बल्लारपुर के एम.जे.एफ कॉलेज में हिंदी दिवस उत्साहपूर्ण वातावरण मे संपन्न.

Next Post

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व प्रधानमंत्री मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 ला कोरपना येथे भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व प्रधानमंत्री मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 ला कोरपना येथे भाजपाच्या वतीने विविध  कार्यक्रम आयोजित.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व प्रधानमंत्री मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 ला कोरपना येथे भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In