Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व प्रधानमंत्री मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 ला कोरपना येथे भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 16, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व प्रधानमंत्री मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 ला कोरपना येथे भाजपाच्या वतीने विविध  कार्यक्रम आयोजित.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तिरुपती नाल्लला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मो. 9822477446

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त 17 सप्टेंबर ला कोरपना येथे ध्वजारोहण व विविध कार्यक्रमाचे भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने 17 सप्टेंबरला आयोजित करण्यात आले आहे. ध्वजारोहण बसस्टॉप कोरपना सत्कार कार्यक्रम : श्रीकृष्ण सभागृह बसस्टॉप जवळ कोरपना दिनांक : 17 सप्टेंबर रोज रविवार वेळ : सकाळी 8:30 वाजता

मराठवाडा मुक्ती संग्रामात दिना निमित्त ध्वजारोहण व प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमत्त शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन, खाऊचे वाटप, जेष्ठ नागरिकांचा सत्कार, महिला बचत गट, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस व इतर नामांकित व्यक्तींचा गौरव हंसराज अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक हंसराज अहिर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर प्रमुख उपस्थिती हरिश शर्मा भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, देवराव भोंगळे माजी भाजपा जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर तथा विधानसभा प्रमुख राजुरा, संजय धोटे माजी आमदार राजुरा, सुदर्शन निमकर माजी आमदार राजुरा, राजु घरोटे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.

तरी सर्व भाजपा जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, युवा मोर्चा पदाधिकारी, महिला मोर्चा पदाधिकारी, किसान आघाडीचे पदाधिकारी, अल्प संख्याक आघाडी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी,भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

नागपूर: तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी क्रिकेट बुकी सोंटू जैनच्या बहिणीसह गुन्हे दाखल.

Next Post

पुणे शहरातील कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत धार्मीक सणाच्या अनुषंगाने कायदा, सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा रुट मार्च.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुणे शहरातील कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत धार्मीक सणाच्या अनुषंगाने कायदा, सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा रुट मार्च.

पुणे शहरातील कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत धार्मीक सणाच्या अनुषंगाने कायदा, सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा रुट मार्च.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In