Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

हिंगणघाट :समता सैनिक दलाची कार्यकारिणी गठीत व शाखा फलकाचे अनावरण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 3, 2022
in Uncategorized, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हिंगणघाट :समता सैनिक दलाची कार्यकारिणी गठीत व शाखा फलकाचे अनावरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रवीण जगताप, प्रतिनिधी

हिंगणघाट:- तालुक्यातील पिंपळगाव येथील के.डी वाचनालय येथे गाव तेथे शाखा, घर तेथे सैनिक व विहार तेथे वाचनालय या अभियानांतर्गत गाव शाखा स्थापन करण्यासंदर्भात समता सैनिक दलाची सभा पार पडली.

या सभेच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दल वर्धा जिल्हा संघटक तथा विदर्भ विशेष प्रचारक अभय कुंभारे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक पुडलीकजी गाडगे, दिगांबरजी लांबे, तालुका संघटक मनोज थुल, झोपडपट्टी संघर्ष समिती वर्धेच्या वंदनाताई वासनिक, प्रितीताई आष्टेकर, सामाजिक कार्यकर्ते ढगेश्वर मून हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी समता सैनिक दल वर्धा जिल्हा संघटक तथा विदर्भ विशेष प्रचारक अभय कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली समता सैनिक दल पिंपळगाव ग्राम शाखेची कार्यकारिणी गठीत करून फलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी शाखा संघटकपदी निकेश भगत, शाखा सहसंघटक अरहंत मून, शाखा निमंत्रक संशील शंभरकर, शाखा कोषाध्यक्षपदी सुयोग ढोरे यांची निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून प्रजोत शंभरकर, यश पोथारे, आयुष नगराळे, महेंद्र थुल, कु.अनिषा पोथारे, कु.शर्वरी लीहितकर, कु.निधी बाराहाते, नैतिक शंभरकर, प्रबोध भगत, नैतिक पोथारे, मयंक पोथारे, मयंक पोथारे, आशुतोष बुटले, आयुष थुल, स्वप्निल लोखंड, क्रुतिका बुटले, क्रुतिका तामगाडगे,प्रशिक गायकवाड, दिपांशू शंभरकर यांची निवड करण्यात आली. या सभेचे सुत्रसंचालन व आभार निकेश भगत यांनी केले.

यावेळी या सभेला मार्शल चंदु भगत,अमोल ताकसांडे, नम्रता थुल, सानिया थुल, अनन्या बाराहाते, चैताली लोखंडे, साची बाराहाते, रत्नमाला मून, रंजना मून, प्रबोध भगत, स्वरूप पोथारे, प्रयास शंभरकर, सुयोग ढोरे, उर्वेश तामगाडगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

नागपूर: मावस बहिणीवर जडल प्रेम, समाज नात स्वीकारणार नाही म्हणून प्रेमी युगलाची धावत्या रेल्वे खाली आत्महत्या.

Next Post

सात वर्षीय मुलीला पाणीपुरी, चॉकलेट आणि चिप्सचे आमिष दाखवत नराधमाने केला अनैसर्गिक अत्याचार.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सात वर्षीय मुलीला पाणीपुरी, चॉकलेट आणि चिप्सचे आमिष दाखवत नराधमाने केला अनैसर्गिक अत्याचार.

सात वर्षीय मुलीला पाणीपुरी, चॉकलेट आणि चिप्सचे आमिष दाखवत नराधमाने केला अनैसर्गिक अत्याचार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In