Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

शिवसेना ठाकरे पक्षा तर्फे गडचिरोली येथे शासनानी कागदावर राबवीत असलेल्या योजनेच्या विरोधात भांडाफोड उपक्रम.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 17, 2023
in आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
शिवसेना ठाकरे पक्षा तर्फे गडचिरोली येथे शासनानी कागदावर राबवीत असलेल्या योजनेच्या विरोधात भांडाफोड उपक्रम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राबविण्यात येत आहे उपक्रम

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली: दि. 12:- रोजी सांस्कृतिक भवन गडचिरोली येथे महेश केदारी गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र शासन व राज्य शासनाच्या विरोधात होऊ द्या चर्चा हा उपक्रम गडचिरोली जिल्ह्यात राबवण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे सभा संस्कृती भवन येथे आयोजित करण्यात आले या सभेत महेश केदारी जिल्हा संपर्क प्रमुख गडचिरोली यांनी आपल्या मार्गदर्शनात केंद्र शासन व राज्य शासन केवळ भुलभुलय्या कागदावर योजना राबवीत असल्याने याचा लाभ जनतेला होत नसून जनतेची दिशाभूल करून मूलभूत योजनेपासून जनतेला वंचित ठेवण्यात येत आहे. बेरोजगारांना नोकरी नाही, शेतकरी अन्नदाता यांना सुद्धा वाऱ्यावर सोडलेले आहे, एकेकडी शेतकरी दुष्काळग्रस्त ओलाग्रस्त झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. दिवसेंदिवस शेतकरी बांधवांचे आत्महत्याचे प्रकरण खूप वाढून राहिले त्याचप्रमाणे महागाई सतत वाढल्याने गरीब वर्ग मध्यमवर्गना याच्या परिणाम भोगाव लागत आहे. महिला सुरक्षित नाही तसेच गडचिरोली जिल्ह्यात ज्याप्रमाणे विकास व्हायला हवा होता त्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याच्या विकास झाला नाही येथील लोकप्रतिनिधी जनतेला वाऱ्यावर सोडलेला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात लोह प्रकल्प सारखा लोह प्रकल्प असून सुद्धा स्थानिक युवकांना रोजगार मिळत नाही बाहेर इतर राज्याचे लोक येऊन सुरजागड लोह प्रकल्पात नोकरी मिळून घेत आहे स्थानिक बेरोजगार वर अन्याय करीत असताना सुद्धा लोकप्रतिनिधी खासदार आमदार यांनी सुद्धा डोळेझाक करीत आहे प्रथमता स्थानिक युवकांना सुरजगड लोह प्रकल्पात गडचिरोली जिल्ह्यातील प्रथम स्थान देऊन बेरोजगारांना नोकर भरती मध्ये घ्यायला पाहिजे परंतु याकडे शासन नेतेमंडळी यांच्या दुर्लक्षामुळे गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार युवकावर सतत अन्याय होत आहे असे अनेक प्रश्न महाराष्ट्र राज्यात व गडचिरोली जिल्ह्यात लोकांवर होणाऱ्या अन्याया विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने याच्या भांडाफोड करण्यासाठी होऊ द्या चर्चा हा विशेष उपक्रम घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील खेड्यापाड्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती गटनुसार होऊ द्या चर्चा या माध्यमाने अभियान राबविण्यात येत असल्याची आपल्या संभाषणात पदाधिकाऱ्यांना महेश जी केदारी आव्हान केले.

यावेळी गडचिरोली जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, आरमोरी जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल, अहेरी विधानसभा जिल्हाप्रमुख रियाज शेख, यांनी सुद्धा यावेळी होऊ द्या चर्चा या विषयावर उपस्थित पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या सभेत गडचिरोली सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार, अहेरी विधानसभा संपर्कप्रमुख विलास कोळपे, गडचिरोली जिल्हा संघटिका छायाताई कुंभारे, अहेरी विधानसभा जिल्हा संघटिका करुणाताई जोशी, युवती जिल्हा अधिकारी तुळजाताई तलांडे, युवा सेना जिल्हा अधिकारी दिलीप सुरपाम, उपजिल्हाप्रमुख सुनील पोरेड्डीवार, विधानसभा संघटक नंदूभाऊ कुंभारे, तालुकाप्रमुख अहेरी मनीष दुर्गे, तालुकाप्रमुख शिरोंचा रघु जाडी, तालुका प्रमुख भामरागड कुशाल मडावी, तालुका प्रमुख मुलचेरा नीलकमल मंडल, तालुका प्रमुख अहेरी प्रफुल एरणे, सुनील वासनिक, युवा सेना तालुका अधिकारी अक्षय पुंगाटी, शहर प्रमुख अहेरी राहुल आईलवार, चामुर्शी तालुकाप्रमुख पोरते, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख बघ मारे, धानोरा तालुका प्रमुख किरण शेडमाके, आरमोरी तालुका प्रमुख जिल्ह्यातील शहर प्रमुख उपतालुकाप्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख असे असंख्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी या कार्यक्रमाचे संचालन सुनील भाऊ पोरेड्डीवार यांनी केले. या कार्यक्रमाच्या शेवटी विधानसभा वाईज आढावा बैठक घेतले आणि गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणानुसार होऊ द्या चर्चा हा उपक्रम राबवण्याचे आदेश दिले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

यशवंतराव चव्हाण सेंटर नागपूर जिल्हा केंद्रा तर्फे यशवंत आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न.

Next Post

आलापल्ली येथील नवीन बस स्थानकाचे राजे अम्ब्रिशराव आत्राम ह्यांनी केली पाहणी, प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी बद्दल व्यक्त केली नाराजी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आलापल्ली येथील नवीन बस स्थानकाचे राजे अम्ब्रिशराव आत्राम ह्यांनी केली पाहणी, प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी बद्दल व्यक्त केली नाराजी.

आलापल्ली येथील नवीन बस स्थानकाचे राजे अम्ब्रिशराव आत्राम ह्यांनी केली पाहणी, प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी बद्दल व्यक्त केली नाराजी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In