Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

आलापल्ली येथील नवीन बस स्थानकाचे राजे अम्ब्रिशराव आत्राम ह्यांनी केली पाहणी, प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी बद्दल व्यक्त केली नाराजी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 17, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
आलापल्ली येथील नवीन बस स्थानकाचे राजे अम्ब्रिशराव आत्राम ह्यांनी केली पाहणी, प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी बद्दल व्यक्त केली नाराजी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बस स्थानकाचे काम अपूर्ण असतांना लोकार्पण करायला घाई का केली, रापम अधिकाऱ्यांना राजेंनी विचारला जॉब.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- विधानसभा क्षेत्राचे मध्यवर्ती ठिकाण मनून आलापल्ली येथे राजे अम्ब्रिशराव पालकमंत्री असतांना २०१९ ह्यावर्षी मंजूर झालेले आलापल्ली बस स्थानकाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले, ह्या नवीन बस स्थानकाला नुकतेच माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिसराव आत्राम यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच ह्यावेळी उपस्थित प्रवाशांशी संवाद साधला तेंव्हा काम अपूर्ण असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना मोठी गैरसोय होत असल्याचे आत्राम यांना लक्षात आले.

माजी मंत्री आत्राम यांनी ह्यावर लगेच राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून संपूर्ण माहिती घेतली, अपूर्ण असलेले काम लगेच पूर्ण करून प्रवाशांना सर्व सोई उपलब्ध करून देण्याचा सूचना त्यांना दिल्या तसेच आलापल्ली बस स्थानकाचे काम अपूर्ण असतांना लोकार्पण करायला इतकी घाई का केली? ह्याचा जॉब ही आत्राम यांनी यावेळी विचारला, ह्यावर तातडीने अपूर्ण असलेले वाहनतळ आणि इतरकामे पूर्ण करू असे आश्वासन रापम अधिकाऱ्यांनी दिले, ह्यावेळी भाजपाचे अहेरी तथा आलापल्ली येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

शिवसेना ठाकरे पक्षा तर्फे गडचिरोली येथे शासनानी कागदावर राबवीत असलेल्या योजनेच्या विरोधात भांडाफोड उपक्रम.

Next Post

सांगलीत निघाला मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती भव्य मोर्चा, हजारो नागरिक झाले सहभागी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सांगलीत निघाला मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती भव्य मोर्चा, हजारो नागरिक झाले सहभागी.

सांगलीत निघाला मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती भव्य मोर्चा, हजारो नागरिक झाले सहभागी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In