Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या पूणे येथील जनसंवाद रथाचे कळमेश्वर येथे जोरदार स्वागत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 17, 2023
in तंत्रज्ञान, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या पूणे येथील जनसंवाद रथाचे कळमेश्वर येथे जोरदार स्वागत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ (नागपुर)

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपुर:- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कळमेश्वर च्या वतीने पूणे वरून आलेल्या अनिस जनसंवाद रथाचे भव्य स्वागत करण्यात आले. सर्व प्रथम संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास म.अनिसच्या नंदिनी जाधव व प्रशांत पोतदार यांचें हस्ते पूष्पहार अर्पित करण्यात आले. त्या नंतर सकाळी 9 वाजता पी एब्लू एस महाविद्यालय कळमेश्वर येथे जनसंवाद रथाचे प्रस्थान होऊन प्राचार्य अजय चिकाटे सर यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरुवात झाली.

महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अशा 12 कायद्या चे मार्गदर्शन पर विश्लेषण नंदिनी जाधव यांनी प्रभावी पने सांगितले प्रशांत पोतदार व रणदिवे यांनी वैज्ञानिक प्रयोग करून ढोंगी बुवा व अंगात देवी आणणाऱ्या महीला समाजाला कसे फसवितात हे प्रात्यक्षिक करून दाखविले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. राजेद्र कांबळे यांनी केले या कार्यक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

यावेळी डॉ. हेमंतकुमार बागडे, प्रा.नारनवरे, डॉ. मंजुषा ढोबळे, प्रा. कापसे मॅडम, प्रा. गुप्ता मॅडम इत्यादींचा सहभाग लाभला. हा दिड तासांचा कार्यक्रम होउन त्या नंतर पोलिस स्टेशन येथील सभागृहात जनसंवाद रथाचे आगमन झाले. यावेळी कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक सोलसे यांच्या मार्गदर्शनात नंदिनी जाधव व प्रशांत पोतदार यांनी नरबळी व इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा या वर प्रतिबंध कायद्याची माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम यांचे अध्यक्षतेखाली हा दिड तासाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गायक अरुणभाऊ सहारे यांनी केले या कार्यक्रमात पोलीस कर्मचारी होमगार्ड व स्थानिक नागरिकांची चांगलीं उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आभार सचिन काळे यांनी मानले एलआयबी चे भोयर व शुभम यांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले.

त्या नंतर हा जनसंवाद रथ केझेड एस विज्ञान महाविद्यालयात दुपारी 12 वाजता दाखल झाला. तेथील सभागृहात प्राचार्य आनंद तिखे सर यांचे अध्यक्षतेखाली कार्यक्रम होउन पूणे येथील अंनिसच्या नंदिनी जाधव व प्रशांत पोतदार आणि रणदिवे यांनी अनिष्ट प्रथा नरबळी व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध उच्चाटन कायद्या ची सविस्तर माहिती दिली. गायक अरूणभाऊ सहारे यांनी अंधश्रद्धे वरील दमदार प्रबोधन गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

या तिन्ही कार्यक्रमात महाराष्ट्र अनिस चे कळमेश्वर येथील पदाधिकारी अध्यक्ष डॉ. उपेन्द्र महात्मे, उपाध्यक्ष डॉ.राजेंद्र ढवळे, कार्याध्यक्ष गायक अरुणभाऊ सहारे, महासचिव अरूण वाहाणे, सहसचिव गंगाधर नागपूरे, सांस्कृतिक विभाग सचिन काळे, मिडिया विभाग युवराज मेश्राम व राजेश श्रीखंडे, कायदेशीर सल्लागार अँड. हर्षल यावलकर, स्वागत विभाग गौतम जांभुळकर, शिक्षण विभाग राहुल वानखेडे, बुवाबाजी विभाग दिपक मेश्राम, पोलिस पाटील पिंटू निंबाळकर इत्यादी कार्यकत्यांनी अथक परिश्रम करून या तीनही ठिकाणचे कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक मोबा. 9766445348

Previous Post

पिल्की वाढोणा गट ग्रामपंचायतला धुर फवारणीचा विसर, गावात घाणीचे साम्राज्य तर साथीच्या आजारांचे थैमान.

Next Post

” कात्रज भागात मिक्सर व ट्रकच्या महागड्या बॅटऱ्या चोरी करून धुमाकुळ घालणाऱ्या भामट्या अटक भारती विद्यापीठ पोलीसांनी कौशल्यपूर्ण कामगिरी

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
” कात्रज भागात मिक्सर व ट्रकच्या महागड्या बॅटऱ्या चोरी करून धुमाकुळ घालणाऱ्या भामट्या अटक भारती विद्यापीठ पोलीसांनी कौशल्यपूर्ण कामगिरी

" कात्रज भागात मिक्सर व ट्रकच्या महागड्या बॅटऱ्या चोरी करून धुमाकुळ घालणाऱ्या भामट्या अटक भारती विद्यापीठ पोलीसांनी कौशल्यपूर्ण कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In