Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

लोणीकंद पोलीस स्टेशनचे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार बिरा रामदास श्रीराम दोन वर्ष तडीपार…..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 18, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
लोणीकंद पोलीस स्टेशनचे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार बिरा रामदास श्रीराम दोन वर्ष तडीपार…..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- लोणीकंद पोलीस स्टेशनचे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार बिरा रामदास श्रीराम वय. 35 वर्षे,रा. भावडी ता. हवेली जि. पुणे यांचेवर लोणीकंद पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, दुखापत करणे, रस्ता अडविणे असे गंभीर स्वरूपाचे तीन दखलपात्र गुन्हे दाखल असून त्याच्या हालचाली सार्वजनिक शांततेस व सुव्यवस्थेस धोका निर्माण करतील अशा झाल्या होत्या आणि त्याच्यासाठी त्याचेवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणे आवश्यक बनले होते.

त्यामुळे लोणीकंद पोलीस ठाण्याने सदर आरोपीच्या विरोधात अभ्यासपूर्वक तडीपारीचा प्रस्ताव तयार करून तो मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ 4 ,पुणे शहर यांच्याकडे पाठविला होता. त्याचे अवलोकन करून मा. पोलीस उपायुक्त श्री शशिकांत बोराटे यांनी तडीपार आदेश क्रमांक 35/2023 म पो का कलम 56 अन्वये दिनांक 13/09/2023 पासून सदर आरोपीला पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातून पुढील दोन वर्षाकरीता हद्दपार केले आहे

सदरची कामगिरी मा़. अप्पर पोलीस आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारूती पाटील, सौ सीमा ढाकणे, सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार प्रशांत कापुरे, सागर कडू यांनी केली.

Previous Post

नागपूर महसूल गुप्तचर संचालनायाची कारवाई, २११ किलो गांजा जप्त, ड्रग सिंडिकेटच्या पर्दाफाश.

Next Post

समर्थ पोलीस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी !सराईत वाहनचोरांना तीन वाहनांसहीत ठोकल्या बेडया.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
समर्थ पोलीस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी !सराईत वाहनचोरांना तीन वाहनांसहीत ठोकल्या बेडया.

समर्थ पोलीस स्टेशन तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी !सराईत वाहनचोरांना तीन वाहनांसहीत ठोकल्या बेडया.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In