Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर महसूल गुप्तचर संचालनायाची कारवाई, २११ किलो गांजा जप्त, ड्रग सिंडिकेटच्या पर्दाफाश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 18, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूर महसूल गुप्तचर संचालनायाची कारवाई, २११ किलो गांजा जप्त, ड्रग सिंडिकेटच्या पर्दाफाश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाइन नागपूर : महसूल गुप्तचर संचालनालया कडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई मध्ये २११ किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याची एकूण किंमत ही ४२ लाख कृपया पेक्षा जास्त असल्यास सांगण्यात येत आहे. असलेल्या ड्रग सिंडिकेटच्या पर्दाफाश करण्यात आला. महसूल गुप्तचर संचालनालयानला हे मोठे यश मिळाले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने एका नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. हा नागरिक ड्रग्स तस्करीच्या सिंडिकेट चा मास्टर माईंड असल्याचे सांगण्यात येत आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने यापूर्वी ८जुन रोजी कुरियर टर्मिनल मधून ५००ग्राम कोकण जप्त केले होते. तसेच मुंबईतील नालासोपारा परिसरातून काळजीपूर्वक नियोजित नियंत्रित वितरण ऑपरेशन दरम्यान दोन लोकांना अटक केली होती.

यावेळी अटक केलेल्या आरोपींची सातत्याने चौकशी करण्यात येत होती. तसेच त्यांच्याकडील डिजिटल उपकरणाचे फॉरेन्सिक विश्लेषण देखील करण्यात आले. त्यामुळे तो ड्रग्स सिंडिकेट मास्टर माईंड असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आल. तसेच तो नवी दिल्लीतून कार्य करत असल्याचे देखील समोर आल. दोन महिन्याच्या अथक प्रयत्न नंतर अधिकाऱ्यांना आरोपी योग्य ठिकाणी शोधता आला. त्यानंतर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सापडा रचून त्या सूत्रधाराला दिल्लीतील उत्तम नगर परिसरातून ताब्यात घेतले. शनिवार १६ सप्टेंबर रोजी नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालायकडून ही कारवाई करण्यात आली. शनिवारी १६ सप्टेंबर रोजी पहाटे नागपूर जवळ मौदा टोल येथे एका ट्रॅक्टरला थांबविण्यात आले. हा ट्रॅक्टरट्राली सह होता. त्यामुळे ट्रॅक्टरसह ट्रॉलीचें देखील काळजीपूर्वक तपासणी करण्यात आले. त्यानंतर त्या ट्रालीच्या खाली एक पोकळ जागा असल्याचे लक्षात आले.

त्यानंतर त्या भागातील देखील तपासणी करण्यात आली. तर या पोकळीमध्ये १०० वेगवेगळे पॅकेट आढळून आले. त्यामध्ये ४२.२ लाख रुपयाचा गांजा सापडला. याच एकूण वजन २११ किलो इतका असल्याच्या समोर आलं. या वाहनातून प्रवास करत आसनाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्यावर एनडीपीएस कायद्याचा तरतुदीनुसार अटक करण्यात आली. दरम्यान पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला.

Previous Post

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ जाहीर करण्यासाठी भव्य मोर्चा.

Next Post

लोणीकंद पोलीस स्टेशनचे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार बिरा रामदास श्रीराम दोन वर्ष तडीपार…..

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
लोणीकंद पोलीस स्टेशनचे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार बिरा रामदास श्रीराम दोन वर्ष तडीपार…..

लोणीकंद पोलीस स्टेशनचे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार बिरा रामदास श्रीराम दोन वर्ष तडीपार.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In