Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

आलापल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवशी अम्ब्रिशराव महाराज यांनी प्रायोजित केलेला “पीएम स्किल फॉर रन” संपन्न, स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 18, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
आलापल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवशी अम्ब्रिशराव महाराज यांनी प्रायोजित केलेला “पीएम स्किल फॉर रन” संपन्न, स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आलापल्ली:- येथिल शासकीय औ. प्र. संस्था आयटीआय येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त “पीएम स्किल फॉर रन” ह्या मॅरेथॉन स्पर्धेचे काल आयोजन करण्यात आले होते, ह्या स्पर्धला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला, ह्या स्पर्धेला माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी प्रायोजित केले होते, त्यांचेकडुन स्पर्धकांना २५० टीशर्ट, ग्लुकोस पाणी, अल्पोपहार इत्यादीची व्यवस्था करण्यात आली होती.

शासकीय औ प्र संस्था आलापल्ली येथील मॅरेथॉन स्पर्धा मा. प्र. प्राचार्य श्री वैभव बोनगीरवार यांच्या मार्गदर्शनाखाली व डी. एच. चव्हाण प्रभारी गटनिदेशक यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली, स्पर्धेचे उदघाटन काळबांडे पोलीस निरीक्षक अहेरी यांच्या द्वारे करण्यात आले, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून व्ही बी चव्हाण पोलीस उपनिरीक्षक अहेरी, सरपंच आलापल्ली, सागर बिट्टीवार सामाजिक कार्यकर्ते, व इतर मान्यवर उपस्थित होते स्पर्धेमध्ये २३० स्पर्धकांनी भाग घेतले होते.

विजेते उमेदवार

शासन वतीने पुरस्कार
पुरुष गट ०१. राकेश चौधरी (प्रथम ३००० रुपये) ०२. रमेश तलांडे (द्वितीय २००० रुपये) ०३. अजय चलाख (तृतीय १००० रुपये)

महिला गट ०१. प्रतिभा आलाम (प्रथम ३००० रुपये) ०२. अंकिता गावडे (द्वितीय २००० रुपये) ०३. भूमिका डांगे (तृतीय १००० रुपये)

प्रोत्साहन पुरस्कार ०१. अंकिता अनिल मडावी १० वर्ष ०२. निकिता अनिल मडावी १२ वर्ष वयानुसार त्यांना सहभाग घेता येत नव्हते परंतु त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर धावून पहिला व दुसरा क्रमांक पटकाविला परंतु त्या दोघीना शासन नियम नुसार पुरस्कार देता आले नाही, म्हणून १) राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे कडून प्रत्येकी ११०० रुपये २) १००० रुपये प्रत्येकी पोलीस निरीक्षक कालबांधे यांच्याकडून ३) ५०० रुपये प्रत्येकी API चव्हाण साहेबांकडून ४) ५०० रुपये प्रत्येकी मा. वैभव बोनगीरवर प्र. प्राचार्य यांचेकडून र्प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले

सहकार्य करण्याऱ्या कर्मचारीचे नाव एस एल गावंडे, व्ही एस तुमसरे, पी ए धुळसे व इतर सर्व तासिका निदेशक वर्ग तसेच सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी, सफाईकामगार व सुरक्षा रक्षक व प्रशिक्षणार्थी समिती नी पार पडली

Previous Post

इंदाराम गेर्रा येथील रहिवासी सुरेश आत्राम यांच्या अचानक दुःख निधन.

Next Post

अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सिरोंचा तहसील कार्यालय समोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरूवात.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सिरोंचा तहसील कार्यालय समोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरूवात.

अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सिरोंचा तहसील कार्यालय समोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरूवात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In