Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सिरोंचा तहसील कार्यालय समोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरूवात.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 18, 2023
in आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सिरोंचा तहसील कार्यालय समोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरूवात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे मागणी पूर्ण होईपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सागर मूलकला यांची माहिती

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- सिरोंचा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नॅशनल हायवे – फारेस्ट गार्डन पर्यत मुख्य रस्त्यावरील खड्डे दहा दिवसाचे आता बुजवा अन्यथा आंदोलन करणार अशी इशारा (शरद पवार) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बाधित ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार जितेंद्र सिकतोडे यांना ०४ सप्टेंबर २०२३ निवेदन देऊन करण्यात आली होती. या मागण्याची दखल शासनाने घेतली नव्हती.

हे निवेदन दिल्यापासून तर आजपर्यंत शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविताना कुठेही दिसून आली नाही, त्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अतुभाऊ गण्यारपवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आजपासून येथील तहसील कार्यालय समोर बेमुदत साखळी उपोषण आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.

सिरोंचा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते फारेस्ट गार्डन पर्यत मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावी तसेच शहरातील इतर रस्त्यावरील खड्डेही बुजविण्यात यावी आणि या खड्यांमुळे होणारा अपघात टाळता यावा अशी आंदोलनाची मुख्य पार्श्वभूमी आहे. मात्र शासनाने मागणीची दुर्लक्षकडे पूर्णतः केले म्हणून साखळी उपोषनाला सुरु करण्यात आली आहे. आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण मागे घेण्यात येणार नाही असे आंदोलकांनी मीडिया ला सांगितले आहे.

सिरोंचा तहसील कार्यालयासमोर आजपासून सुरू केलेल्या साखळी उपोषणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस कृष्णकुमार चोक्कमवार, जिल्हा उपाध्यक्ष सलाम सत्तर सय्यद, तालुका उपाध्यक्ष सागर मुलकाला, शहर उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण संगेम, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सलमान शेख, विनोद नायडू, राजू मूलकला, उदय मूलकला, कल्याण मूलकला, आदी उपस्थित होते.

Previous Post

आलापल्ली: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवशी अम्ब्रिशराव महाराज यांनी प्रायोजित केलेला “पीएम स्किल फॉर रन” संपन्न, स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद.

Next Post

पुण्यात भारी हडपसर पोलिस स्टेशन तपास पथकाची कामगिरी !खुनाचे गुन्हातील आरोपींना २ तासात केले अटक …

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुण्यात भारी हडपसर पोलिस स्टेशन तपास पथकाची कामगिरी !खुनाचे गुन्हातील आरोपींना २ तासात केले अटक …

पुण्यात भारी हडपसर पोलिस स्टेशन तपास पथकाची कामगिरी !खुनाचे गुन्हातील आरोपींना २ तासात केले अटक ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In