Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

मालकशाही (खाजगीकरण) ही हुकूमशाहीची पहिली पायरी, खाजगीकरण च्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 18, 2023
in आंदोलन, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, सांगली
0 0
0
मालकशाही (खाजगीकरण) ही हुकूमशाहीची पहिली पायरी, खाजगीकरण च्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि सर्व आमदार हे सगळे मिळून शासन निर्णय ०६ सप्टेंबर २०२३ नुसार शासकीय नोकऱ्या संपवून पूर्ण खाजगीकरण करून महाराष्ट्रातील लोकांना मालकशाहीत आणते आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे विविध कंपन्यासोबत संगनमत करून सरळ सरळ भ्रष्ट्राचार करत आहेत. गवर्नमेंन्ट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ फायनान्स डिपार्टमेंट ऑफ expenditure procurement policy division dated ०६/०१/२०२३ शासन निर्णयानुसार ३.८५% एवढी रक्कम सेवा शुल्क म्हणून देय असताना संबधित कंपन्यांना १५% +२% एवढी रक्कम कंपन्यांना मंजूर केली आहे परंतु शासन म्हणत आहे प्रशासनावरील खर्च कमी करून विकासाच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हे खाजगीकरण केले आहे परंतु शासन आणि प्रशासन मिळून टोलच्या माध्यमातून GST च्या माध्यमातून संसार उपयोगी सर्व वस्तूवर कर लावून शासकीय स्तरावर दस्त नोंदणी झाले आहेत परंतु ज्याचा NA झालेला नाही अश्या मालमत्ता धारकाकडुन त्या प्रॉपर्टी मूल्यांकनाच्या २५% कर व विविध चलनाच्या माध्यमातून ४०% पर्यंत हा कर जातो ह्या सगळ्या करातून येणाऱ्या पैशानेच हे मुख्यमंत्री, मंत्री सुखसुविधा घेत आहेत त्यामध्ये कुठलीही कपात करण्यात आली नाही.

आमदार, मंत्री, मुख्यमंत्री यांना दिले जाणारे लाभ जर बंद केले तरी सुद्धा भरपूर विकासकामे केली जातील परंतु १८ जून २०१४ रोजी शासन निर्णयाने ब्रिक्स फॅसिलिटीज प्रा. लि. व क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रा. लि. या निविदा धारकांना भरमसाठ दर देऊन एक वर्षाच्या ऐवजी तीन वर्षाच्या कालावधीची मंजुरी देण्यात आली तसेच अन्य विभागामार्फत या पॅनलवरील एजन्सीची सेवा घेण्यास मुभा देण्यात आली. दि. ०७ जून २०१७ रोजी मुदत संपली तरी सुद्धा निविदा प्रक्रिया पूर्ण केली गेली नव्हती. उलट तीन महिन्याची किंवा पुढील निविदा प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत मुदतवाढ देण्यात आली तरी सुद्धा २०२१ पर्यंत निविदा प्रक्रिया केली नाही. शासन आणि प्रशासन या कंपनी सोबत संगनमत करून भ्रष्टाचार करत होते हे स्पष्ट होते.

जा. क्र. सकमा/ आस्था ६) प्र.३ /बाह्यस्त्रोत/ब्रिक्स इ./पुआ/ सन २०१८-१९/६१ दि. ०८ मार्च २०१९ कार्यारंभ आदेश चटई क्षेत्राच्या सफाईचा दर प्रति चौ. मी. २४ रुपये बी.व्ही.जी. इंडिया प्रा. लि. L1 बी. व्ही.जी इंडिया प्रा. लि. L2 ब्रिक्स इंडिया प्रा. लि. L3 क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रा. लि. शासनस्तरावर निविदेमध्ये ८४ रुपये प्रति चौ.मी.चे दर या कंपन्यांना शासनाकडून देण्यात येतात. ज्या वेळेस जिल्हा स्तरावर एका शासकीय मेडिकल कॉलेजला याच कंपन्या ज्यावेळेस निविदा भरतात त्यावेळेस यांचे प्रति चौ.मी. चे दर २४ तास स्वच्छतेसाठी (आंतर इमारतसाठी ) – १.१५ पैसे, (बाह्यरुग्ण इमारतीसाठी) – ०.४३ पैसे ८ तास स्वच्छता, महाविद्यालय व रुग्णालय ऑफिस – ०.६९ पैसे ८ तास स्वच्छता असे दिले होते यावरून शासनाची नियत ही प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकासकामे करण्याचे नसून संबधित सेवापुरवठादाराकडून संगनमत करून भ्रष्टाचार करण्याची आहे. महाराष्ट्रातील सर्व पालक, विद्यार्थी यांचे स्वप्न आहे की, माझा मुलगा, मी शासकीय नोकरदार बनेन, शासन स्तरावर मंजूर झालेले स्वच्छतेचे दर ८४ रुपये प्रति चौ.मी. आणि एका शासकीय मेडिकल कॉलेजच्या निविदेमध्ये समाविष्ट केलेले दर १.१५ पैसे हे दोन्ही दर एकाच एजन्सीने दिले आहेत दोन्ही दर हे २०१९ चे आहेत.

महाराष्ट्रातील आई वडील काबाडकष्ट करून आपल्या मुलामुलींना शासकीय नोकऱ्या देण्यासाठी शिकवत आहेत की मालकाच्या हाताखाली चाकरी करण्यासाठी शिकवत आहेत. हा आमचा, आमच्या सेवेसाठी बसवलेल्या आमदार, मंत्री, मुख्यमंत्री यांना प्रश्न आहे.
देश ज्यावेळी पारतंत्र्यात होता त्यावेळेस इंग्रजांनीही देश लुटून नेला परंतु इंग्रजांनी शासकीय नोकऱ्या दिल्या आणि शासन व्यवस्था चालवली. परंतु मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार देखील आता स्वातंत्र्यानंतर तर लोकशाही असताना भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार शासकीय नोकऱ्या संपवून त्यांची नियत इंग्रजांपेक्षाही बत्तर आहे असेच दिसून येत आहे. मालकशाही ही हुकूमशाहीची पहिली पायरी असते म्हणून आम्ही ही मालकशाही रुजू देणार नाही. तुघलकी शासन निर्णय दि. ०६ सप्टेंबर २०२३ जर रद्द झाला नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडू व हे तुघलकी सरकार झुकवून यांची खुर्ची खेचून काढू.

यावेळी दिलेल्या निवेदनात संतोष सुर्यवंशी सांगली जिल्हा प्रभारी, सोमनाथ साळुंखे राज्य उपाध्यक्ष, इंद्रजीत घाटे, युवक आघाडी राज्य उपाध्यक्ष, महावीर कांबळे सांगली जिल्हाध्यक्ष द., राजेश गायगवाले सांगली जिल्हाध्यक्ष उ., आनंदसागर पुजारी मनपा क्षेत्र अध्यक्ष यांनी मागणी केली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक मोबा. 9766445348

Previous Post

प्रत्येकाला उत्तम आरोग्य सुविधा मिळेल अशी यंत्रणा उभारणार : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Next Post

बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अकोला शाखेच्या वतीने ॲड. पंजाबराव तिडके यांचा सत्कार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अकोला शाखेच्या वतीने ॲड. पंजाबराव तिडके यांचा सत्कार

बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अकोला शाखेच्या वतीने ॲड. पंजाबराव तिडके यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In