Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

नागपूर: देवदर्शन करण्यासाठी दुचाकीचा जात असताना ट्रक व दुचाकीचा भीषण अपघातात 14 महिन्यांच्या बाळाचा चिरडून मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 18, 2023
in अपघात, क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूर: देवदर्शन करण्यासाठी दुचाकीचा जात असताना ट्रक व दुचाकीचा भीषण अपघातात 14 महिन्यांच्या बाळाचा चिरडून मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम, नागपुर शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक मन हेलवणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. एक महिला आपल्या बहीण आणि बाळासह देवदर्शनासाठी दुचाकीने जात असताना ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात ट्रकने 14 महिन्याच्या बाळाला चिरडले त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहे.

दुकाचीने देवदर्शन करण्यासाठी दोन महिला व त्याच 14 महिन्याचे बाळासह जात होते. यावेळी ट्रकने भीषण अपघात झाला. बाळ चिरडल्या गेला आणि या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अथर्व असे मृत बाळाचे नाव आहे तर आई संध्या आशीष बारमाटे वय 25 वर्ष रा. घाटरोहणा, गोंडेगाव- पारशिवनी आणि दीपाली प्रकाश पाटील वय 24 वर्ष, रा. खापरी रेल्वे कॉर्टर, खापरी अशी गंभीर जखमी महिलांची नावे आहेत.

संध्या बारमाटे यांचे गेल्या दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. तिला 14 महिन्यांच्या बाळासह टाकळघाटला देवदर्शनाला जायचे होते. संध्याची विवाहित बहीण दीपाली पाटील ही खापरीमध्ये राहते. त्यामुळे संध्या ही पती आशीष व मुलगा अथर्वसह दुचाकीने दीपालीच्या घरी गेले. शनिवारी सायंकाळी टाकळघाटला जाण्यासाठी संध्या ही बहीण आणि बाळासह दुचाकीने जात होत्या, तर आशीष बारमाटे आणि प्रकाश पाटील हे बसने टाकळघाटला गेले. जामठ्यापासून जात असताना मागून भरधाव आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात बाळाचा मृत्यू झाला तर संध्या आणि दीपाली गंभीर जखमी झाल्या. अपघात होताच ट्रकचालकाने पळ काढला. काही वेळात हिंगणा पोलीस घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Previous Post

बल्लारपूर येथे महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार, पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या.

Next Post

चक्क 4 वर्षीय चिमुकल्या बालिकेवर नराधमाचा अत्याचार, बालिका रडू लागल्याने झाला भांडाफोड.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
चक्क 4 वर्षीय चिमुकल्या बालिकेवर नराधमाचा अत्याचार, बालिका रडू लागल्याने झाला भांडाफोड.

चक्क 4 वर्षीय चिमुकल्या बालिकेवर नराधमाचा अत्याचार, बालिका रडू लागल्याने झाला भांडाफोड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In