Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बल्लारपूर येथे महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार, पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 18, 2023
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
बल्लारपूर येथे महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी  हिसकावून चोरटे पसार, पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- शहरात दिवसा गणित क्राईम ग्राफ मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते आहे. अशीच एक खळबळजनक घटना घडली आहे. बल्लारपूर शहरातील शिवनगर वॉर्डात असलेल्या आयडीएल शाळेतून पावसात छत्री घेऊन जात असलेल्या महिलेवर मोटरसायकल वरून आलेल्या दोन तरुणांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून पलायन केले.

या विरोधात या महिलेने बल्लारपूर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्यांनी विरोधात तक्रार दाखल केली. रोजा सुरेश बनोत, रा. फुलसिंग नाईक वार्ड, यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी धडक कारवाई करत दोन्ही चोरट्यांना अटक केली. ही घटना 11 वाजता घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

14 सप्टेंबर रोजी रस्त्याने जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दोन मोटर सायकल वरून आलेल्या चोरट्यांनी 5 ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून नेली, ज्याची किंमत सुमारे 20 हजार रुपये आहे. बल्लारपूर पोलीसानी हे प्रकरण तपासात घेऊन चौकशी सुरू केली. त्यात सूरज उर्फ पच्छिस मधुकर इंद्रपवार वय 25 वर्ष रा. विवेकानंद वार्ड व रणजित बालकदास लोखंडे वय 30 वर्ष रा.पंडित दीनदयाळ बल्लारपूर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्या नंतर त्यांची चौकशी सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे व त्यांच्या पोलीस पथकाने केली.

Previous Post

एकतर्फी प्रेमातून घडले भीषण हत्याकांड, धारदार शस्त्राने डोक्यात, गळ्यावर, पाठीवर, हातावर मानेवर वार करून तरुणीची निर्घृण हत्या.

Next Post

नागपूर: देवदर्शन करण्यासाठी दुचाकीचा जात असताना ट्रक व दुचाकीचा भीषण अपघातात 14 महिन्यांच्या बाळाचा चिरडून मृत्यू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर: देवदर्शन करण्यासाठी दुचाकीचा जात असताना ट्रक व दुचाकीचा भीषण अपघातात 14 महिन्यांच्या बाळाचा चिरडून मृत्यू.

नागपूर: देवदर्शन करण्यासाठी दुचाकीचा जात असताना ट्रक व दुचाकीचा भीषण अपघातात 14 महिन्यांच्या बाळाचा चिरडून मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In