Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

“अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू”, भाजपा या आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वातावरण तापलं.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 20, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
“अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू”, भाजपा या आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वातावरण तापलं.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य कलं आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता राज्यभरात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने संताप व्यक्त केला जात आहे.

काही ठिकाणी गोपीचंद पडळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांच्या व्यक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. तसेच पडळकर दिसतील तिथे त्यांना चोप देऊ अशाही संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहेत.

काय आहे प्रकरण?
धरनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले की, “धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे,” असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

Previous Post

भाजपा अध्यक्ष काशीनाथ सिंह के नेतृत्व में मुस्लिम युवकों का भारतीय जनता पार्टी में प्रवेश।

Next Post

अन्न व प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या अहेरी येथील राजवाड्यात श्री गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अन्न व प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या अहेरी येथील राजवाड्यात श्री गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना.

अन्न व प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या अहेरी येथील राजवाड्यात श्री गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In