Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

अन्न व प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या अहेरी येथील राजवाड्यात श्री गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 20, 2023
in गडचिरोली, धर्म, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अन्न व प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या अहेरी येथील राजवाड्यात श्री गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सर्व सामान्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी लाभू दे,ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी गणारायाला घातले साकडे

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाइन अहेरी:- गणेशोत्वासानिमित्त आज अन्न व प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या अहेरी येथील राजवाड्यात श्री गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली.यावेळी सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी लाभू दे,अश्याप्रकरे श्री गणरायाला ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी साकडे घातले.

ना.धर्मराव बाबा आत्राम यांच्या निवासस्थानी म्हणजे राजवाड्यात दरवर्षी गणेशोत्सव, दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आज राजवाड्यात गणरायाचे आगमन होताच प्रतिष्ठपणा करून ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी विधिवत पूजा, आरती केली. यावेळी ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी जिल्ह्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी घरचे सर्व सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

“अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू”, भाजपा या आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वातावरण तापलं.

Next Post

हिंगणघाट: बाप्पा येताना तुला गचके, झटके लागेल, एकदा का हा विकास सापडला की सगळ ठीक होईल!

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: बाप्पा येताना तुला गचके, झटके लागेल, एकदा का हा विकास सापडला की सगळ ठीक होईल!

हिंगणघाट: बाप्पा येताना तुला गचके, झटके लागेल, एकदा का हा विकास सापडला की सगळ ठीक होईल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In