Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

हिंगणघाट: बाप्पा येताना तुला गचके, झटके लागेल, एकदा का हा विकास सापडला की सगळ ठीक होईल!

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 20, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट: बाप्पा येताना तुला गचके, झटके लागेल, एकदा का हा विकास सापडला की सगळ ठीक होईल!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्षभराच्या प्रतिक्षे नंतर गणरायाचे आगमण होत आहे! गणेशोत्सव साजरा करण्यास सर्व सज्ज झाले! घरगुती गणपती सह सर्वजनिक गणपती मांडणाऱ्यात उत्साह संचारला आहे!

सकाळपासूनच घरची मंडळी व मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मधे लगबग सुरु झालेली होती, तुझ्या आगमना साठी; स्वागतासाठी, पण बाप्पा येताना तुला गचके, झटके लागेल, कुठ लहान खडडयाचे तर कुठ मोठ्या खड्डयाचे तरी घबरायच नाही, यायच! कारण आमचा विकास हरवला आहे! त्याचा शोध सुरू आहे, त्यासाठी शहर भर खड्डे खोदले जात आहे! एकदा का हा विकास सापडला की सगळ ठीक होईल! मधेच तुझ वाहन उसळी मारेल पण घबरायच नाही, ब्रेकर आहे ना थोड़ उसळणारच! त्याच काय आहे आमच्या कड़े पोरढोर वेगाने वाहने चालवितात ना! या धक्का गचक्याने थोड़ी कंबर ढीली होईल पण जास्त त्रास होणार नाही! मधे मधे धूळ माती अंगावर येईल, प्लास्टीकचे तुकडे पन्न्या पानी पाउच वगैरे अंगावर येइल पण घाबरायच नाही! त्याच काय आहे, वारा नाही का, तोच हा कचरा उडवतो! काय म्हणतो पालिका नाही आहे का? त्याच काय आहे बाप्पा, पालिका आहे, स्वच्छ शहर सुंदर शहर ची घोषणा देऊन सत्तेत आलेले पदाधिकारी आहे, पण कर्मचारी ना कामच करीत नाही, म्हणतात ! पण दोष कर्मचाऱ्याचा नाही, तू येत असताना वाऱ्याने असा अगाउपणा करायला पाहिजे काय? पण एकेल तो वारा कसला! लावले अखेर सोंडेला उपरणे! काय करणार नालीची घाण आहे, तर दुर्गंधी येणार! काय म्हणतोस, नाल्या साफ करीत नाही? करतात बाप्पा चार आठ दिवसातून आठवण आली की नाल्या साफ़ केल्या जातात, पण चार पाँच दिवसातच पुन्हा नाल्या तुंबतात, काय करणार! पण तू काळजी करू नको! गल्लीपासून दिल्ली पर्यत आमच च राज्य आहे! करतो आम्ही काहीतरी,

बाप्पा तुला फलक नाही दिसले का? 20-20 कोटी आणले न गमंत वाटते का, पहा हिंगणघाटचा हॉलीवुड करतो का नाही! समोरच बरोबर दिसत नाही, बरोबर कस दिसणार, स्ट्रीट लाइट नाही ना, इतक्यातच बदलले होते, लवकरच खराब होते! पण बाप्पा तू काळजी करू नको तुझ्या आर्शिवादाने सर्व आलवेल होईल!

गणपती बाप्पा मोरया!

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

अन्न व प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या अहेरी येथील राजवाड्यात श्री गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना.

Next Post

अष्टविनायका तुझा महिमा कसा, आज जाणून घेऊया महाराष्ट्र संदेश न्युजसह मोरगावचा मोरेश्वराची महिमा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अष्टविनायका तुझा महिमा कसा, आज जाणून घेऊया महाराष्ट्र संदेश न्युजसह मोरगावचा मोरेश्वराची महिमा.

अष्टविनायका तुझा महिमा कसा, आज जाणून घेऊया महाराष्ट्र संदेश न्युजसह मोरगावचा मोरेश्वराची महिमा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In