Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

लोकशाही न्युज चॅनलवर पुढील 72 तास प्रक्षेपण बंद करण्याचा माहिती प्रसारण मंत्रालयाचा अजब आदेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 22, 2023
in तंत्रज्ञान, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, संपादकीय
0 0
1
लोकशाही न्युज चॅनलवर पुढील 72 तास प्रक्षेपण बंद करण्याचा माहिती प्रसारण मंत्रालयाचा अजब आदेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत जगताप मुख्यसंपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- देशात चोथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना अनेक दा दबाव आणून त्यांना दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे स्वत्रंत पत्रकारिता कशी करायची अशा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी लोकशाही न्युज चॅनलवर पुढील 72 तास प्रक्षेपण बंद करण्याचा अजब आदेश माहिती प्रसारण मंत्रालयाचा दिला आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ वृत्त वाहिनीवर प्रसिद्ध केल्याबद्दल लोकशाही चॅनलवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबतची माहिती खुद्द लोकशाही वाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांनी इन्स्टाग्रामवर दिली आहे.

इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये चॅनलचे संपादक सुतार म्हणाले, किरीट सोमय्या बातमी प्रकरणी माहिती प्रसारण मंत्रालयाने लोकशाही वाहिनी आज संध्याकाळी 7 वाजेपासून पुढील 72 तास प्रक्षेपण बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आदेश वाहिनीला संध्याकाळी 6.13 वाजता प्राप्त झाले. सदर आदेशाबाबत कायदेशीर सल्ला घेत आहोत. कोरा कागद निळी शाही,आम्ही कुणाला भीत नाही, असही पोस्टमघ्ये म्हटलं आहे.

इन्स्टाग्रामवरील सुतार यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र त्यांच्या तोंडावर पांढरी पट्टी बांधण्यात आली आहे. लोकशाही चॅनलवर सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसिद्ध कऱण्यात आला होता. सोमय्या महिलेशी फोनवर व्हिडीओ चॅट करत असल्याचे आरोपही त्यावेळी करण्यात आले होते.

दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच निर्णय देण्यात आला आहे. याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेणार आहोत. आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी होती, असंही सुतार यांनी एका व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

Previous Post

अशोका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शुभम तिडके यांच्या वाढदिवसा निमित्ताने शालेय साहित्य वाटप.

Next Post

सांगलीत कंत्राटी नोकर भरती आदेशाची सरकारी कर्मचाऱ्यानी केली होळी; शासनाचा केला निषेध.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सांगलीत कंत्राटी नोकर भरती आदेशाची सरकारी कर्मचाऱ्यानी केली होळी; शासनाचा केला निषेध.

सांगलीत कंत्राटी नोकर भरती आदेशाची सरकारी कर्मचाऱ्यानी केली होळी; शासनाचा केला निषेध.

Comments 1

  1. Lankeshwar says:
    2 years ago

    बुलंद आवाज दाबण्याचा हा अजब कारभार फक्त भाजप चे स्मृतिभ्रंश असलेले काही नेते वेळोवेळी करतात.. हे काही नवीन नाही.. स्वतः ची पोलखोल झाली की असे आगबाबुला होतात.. आणि त्यांची मागून 🔥.. खर बोललेले त्यांना एवढ काय झोंबते कळत नाही.. हिटलरशाही सुरू आहे नुसती देशात.. पण काळजी नसावी यांचे पन दिवस भरत आले..
    या घटनेचा मी जाहीर निषेध करतो

    Reply

Leave a Reply to Lankeshwar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In