Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

नागपुरात पाऊसाने माजवला हाहाकार, पाऊसाचा पाण्यात बुडून 70 वर्षीय महिलेचा बुडून मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 23, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम, नागपुर शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शुक्रवारची रात्र नागपुरकरा साठी मोठी त्रास दायक ठरली, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ढगफुगी सारख्या झालेल्या पाऊसाने नागपुरात संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुसळधार पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे 70 वर्षीय एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना गिटटीखदान हददीतील महेशनगर येथे घडली. मीरा कप्पूस्वामी असे मृतक महिलेचे नाव आहे.

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या मुसळधार पावसाचे पाणी मिरा कप्पूस्वामी यांच्या घरात मोठ्या प्रमाणात शिरले. त्यावेळी त्या आजारी असल्यामुळे घरी झोपलेल्या होत्या. त्यांना पावसाचे पाणी घरी शिरत असल्याचे माहिती नव्हते. घरात शिरलेल्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास त्या घरातील शिरलेल्या पाण्यावर तरंताना दिसून आल्या. त्यांना पोलिसांनी उपचाराकरिता मेयो हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

याप्रकरणी फिर्यादी दिलीप जियालाल कनोजिया यांनी दिलेल्या सूचनेवरून गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा 9766445348

Previous Post

हडपसर तपास पथकाची कौतुकास्पद कामगिरी ! मोबाईल चोरी करणा-या ५ जणांच्या टोळीस कडून अटक.किं. रू ३,८०,०००/- चे २० मोबाईल हॅन्डसेट जप्त “

Next Post

समृद्ध भारत अभियान यात्रा अंतर्गत राधाकृष्ण हॉस्पिटलचे संस्थापक गोविंद पोदार यांचा प्रमुख उपस्थित मीटिंगचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
समृद्ध भारत अभियान यात्रा अंतर्गत राधाकृष्ण हॉस्पिटलचे संस्थापक गोविंद पोदार यांचा प्रमुख उपस्थित मीटिंगचे आयोजन.

समृद्ध भारत अभियान यात्रा अंतर्गत राधाकृष्ण हॉस्पिटलचे संस्थापक गोविंद पोदार यांचा प्रमुख उपस्थित मीटिंगचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In