पल्लवी मेश्राम नागपुर शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- 31 ऑगस्ट 2023 समृद्ध भारत अभियान यात्राची कन्याकुमारी येथून सुरुवात झाली आहे. ही यात्रा संपूर्ण भारतभर जनजागृती करून त्याचे समारोप मे 2024 मध्ये काश्मीर येथे करण्यात येणार आहे. या यात्राचे लवकरच विदर्भात आगमन होत आहे.
समृद्ध भारत अभियान यात्रा अंतर्गत राधाकृष्ण हॉस्पिटलचे संस्थापक गोविंद पोदार यांचा प्रमुख उपस्थित मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोविंद पोदार यांनी मार्गदर्शन केली. यावेळी त्यांनी सांगीतले की, विदर्भात लवकरच समृद्ध भारत अभियानय यात्रा शुरू होनार आहे. यात कुठल्याही राजकीय पार्टीचा समावेश नसून यांत मध्यम वर्गीय लोकांसाठी आणि युवा पिढीसाठी जीवन जगण्यासाठी, त्यांना उद्योग जगतामध्ये सहयोग करणार असे सांगितले. या अभियानात संपूर्ण भारत देशात नाही तर विदेशातील नागरिक पण यात सहभागी झाल्याचे होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले. यावेळी
जय जवान… जय किसान… जय इंसान… जय संविधान.. याची घोषणा करात त्यानी या कार्यक्रमाचा समारोप झाला.
त्याच बरोबर आज राधाकृष्णा हॉस्पिटल मध्ये गणेश चतुर्थी निमित्त भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तारकेश दुरुगकर रिटायर अर्गुतेवार, रवि बाबुर्दे, पुरुषोत्तम पुरोहित, चोखरे कैप्टन कर्नल सरदारजी प्रताप काशीकर, मीडिया प्रभारी प्रेम मुंडाफड़े, स्टार इंडियाचे एडिटर शीतल, पत्रकार पल्लवी मेश्राम, एंकर कीर्ति पत्राले सह अनेक समृद्ध भारत अभियानाचे पदाधिकारी यावेळी उपस्थिति होते.

