Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा पोलिसांनी हरविलेले २९ लाखांचे फोन केले परत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 24, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा पोलिसांनी हरविलेले २९ लाखांचे फोन केले परत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:– एकदा मोबाइल हरवला की तो पुन्हा परत मिळण्याची आशाच अनेकजण सोडून देतात. एवढ्या लोकसंख्येत पोलीस तरी कसा शोध लावणार या निष्कर्षावर नागरिक येतात. पण, तंत्रज्ञान एवढे विकसित झाले की कुठलीही गोष्ट अशक्य नाही. ज्यांचे महागडे फोन हरविले किंवा चोरीला गेले आहेत, असे २८८ मोबाईल सायबर पोलिसांनी शोधले आहेत. तसेच पोलिस अधीक्षक नुरुल हसन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश विवेक देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या हस्ते मुळमालकांना ते परत दिले.

नागरिकांनीही गणेशोत्सवात आम्हाला ‘बाप्पा’ पावला अशा प्रतिक्रिया देत पोलिसांचे आभार मानले. मोबाइल चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून सायबर पोलिसांकडून तपास करुन २८८ मोबाईल शोधले. सर्व मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी पोलिस मुख्यालयातील आर्शिवाद सभागृहात करण्यात आले.


जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलच्या तक्रारीचे प्रमाण वाढले असून महागडे अँड्रॉइड मोबाइल गहाळ झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला होता. अशांना त्यांचे मोबाइल परत मिळवून कसे देता येतील याची योजना पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी आखली होती.


त्यानुसार सायबर सेल, सायबर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी शोध मोहिमेत चालू वर्षात जिल्ह्यात हरविलेल्या मोबाइलपैकी २९ लाख ४७ हजार ७०० रुपयांचे २८८ मोबाईल हस्तगत केले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित १५६ नागरिकांसह मूळ मालकांना परत करण्यात आले.

Previous Post

छत्तीसगडचा आगामी मुख्यमंत्री हा आदिवासीच असेल: वंचित अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

“शाळां ऐवजी मंत्रालय कंपन्यांना दत्तक द्या” शाळेचं खाजगीकरण करून ते व्यापाऱ्याच्या घसात?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
“शाळां ऐवजी मंत्रालय कंपन्यांना दत्तक द्या” शाळेचं खाजगीकरण करून ते व्यापाऱ्याच्या घसात?

"शाळां ऐवजी मंत्रालय कंपन्यांना दत्तक द्या” शाळेचं खाजगीकरण करून ते व्यापाऱ्याच्या घसात?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In