Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

छत्तीसगडचा आगामी मुख्यमंत्री हा आदिवासीच असेल: वंचित अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 24, 2023
in देश विदेश, निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, मुंबई, राजकीय
0 0
0
छत्तीसगडचा आगामी मुख्यमंत्री हा आदिवासीच असेल: वंचित अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

छत्तीसगडमध्ये आगामी निवडणुकीसाठी संयुक्त मोर्चाची घोषणा!

राहुल मसुरे प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन रायपूर :- छत्तीसगडमध्ये आदिवासींची लोकसंख्या 32 टक्के असूनही, आदिवासींना त्यांचा फायदा तर सोडा उलट त्यांचे सातत्याने नुकसान होत आलेले दिसून येते. आदिवासींना काँग्रेस आणि भाजपने कायम तुच्छतेने वागवत इथल्या आदिवासींना कायम आपल्या हक्कापासून वंचित ठेवले आहे. पण आता नाही ! इथून पुढे छत्तीसगडचा आगामी मुख्यमंत्री हा आदिवासीच असेल अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते सध्या रायपूर (छत्तीसगड) दौऱ्यावर आहेत.

यावेळी त्यांनी इतर 6 सहकारी पक्षांसोबतची युती जाहीर केली आहे. जी छत्तीसगडमधील आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व 90 जागा ताकदीने लढून इथल्या आदिवासींच्या जल, जंगल, जमिनीच्या मुद्द्यावर आवाज उठवेल व आदिवासींना त्यांचे हक्क बहाल करण्यासाठी योगदान देईल. छत्तीसगडमध्ये ओबीसींची संख्या 48 टक्के, आदिवासी 32 टक्के, अनुसुचित जाती 16 टक्के आहे, तरी सुद्धा या समूहांची मोठी फसवणूक झाली आहे.

छत्तीसगडमध्ये समान विचारसरणीचे पक्ष आणि संघटना व सर्व आदिवासी समाज प्रमुख अरविंद नेताम, मागास समाज पार्टी युनायटेड अध्यक्ष गिरधर मधरिया, हमारा छत्तीसगड पक्षाचे अध्यक्ष लखन साहू, छत्तीसगड महतरी पार्टी व छत्तीसगडमधील इतर 6 समविचारी पक्षांचा समावेश आहे. या सर्वांचा उद्देश ओबीसी, आदिवासी, अनुसुचित जातींना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्याचा आहे. या युतीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हा आदिवासी असेल. अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीटद्वारे केली आहे.

Previous Post

समृद्ध भारत अभियान यात्रा अंतर्गत राधाकृष्ण हॉस्पिटलचे संस्थापक गोविंद पोदार यांचा प्रमुख उपस्थित मीटिंगचे आयोजन.

Next Post

वर्धा पोलिसांनी हरविलेले २९ लाखांचे फोन केले परत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा पोलिसांनी हरविलेले २९ लाखांचे फोन केले परत.

वर्धा पोलिसांनी हरविलेले २९ लाखांचे फोन केले परत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In