Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

ओबीसी आरक्षणासाठी भारत राष्ट्र समितीच्या वतीने समुद्रपूर येथे डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 26, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
ओबीसी आरक्षणासाठी भारत राष्ट्र समितीच्या वतीने समुद्रपूर येथे डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समूद्रपूर:- ओबीसी आरक्षणासाठी भारत राष्ट्र समितीच्या वतीने समुद्रपूर येथे डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो नागरिक व भारत राष्ट्र समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ओबीसीच्या आरक्षणा धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण आमच्या विरोध्द नाही महाराष्ट्र शासन मराठा समाजाची दिक्षा भूल करून ओबीसी समाजा मध्ये गोंधडाच वातावरण निर्मान करती आहे खरा अर्थाने महाराष्ट्र शासनाला मराठा समाजाला आरक्षण दयाची मानसिकता असेल तर केन्द्र शासना कडे आरक्षणाचा टक्का वाढविना बाबत मागणी करावी जने करून सुप्रीम कोर्टत टिकून राहील.

तसेच महाराष्ट्र शासनाने नोकर भरती ठेकेदारी पध्दतीने घेण्याचा जिहार काढला तो सुशीक्षीत बेरोजगार धोकाची घंटा आहे या जिहार मुळे पैसे वाला व्यक्ति तहसीलदार थानेदार डायरेक बनू शकते. त्यामुळे हा जीआर रद्द कराव व शासनाने जुना पध्दतीने भरती करावी या मागणा घेवून भारत राष्ट्र समितीचे नेते डाॅ. उमेश वावरे याच्या नेतृत्वात हजारों कार्यकर्ता घेवून तहसील कार्यालय समूद्रपूर भव्य मोर्चा काढण्यात आला. तसेच अशा प्रकारच निवेदन तहसीलदार याना देण्यात आले.

या प्रसंगी दिनेश नराजे (उपसंरपंच), प्रवीण महाजन (उपसंरपंच), साहेबराव धोटे, किशोर मातनकर, मनिष कांबळे, प्रणय पाटील उपसंरपंच
चारूदत आटे, नरेश पवार, गौतम सुटे, संतोष गाले, त्रिंबक किरपाल (माजी उपसंरपंच), ईश्वर गिरी (माजी संरपच), पन्टू बिजवार, जयपाल कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य, पदमाकर बोबडे तटावमुक्ति केशव बालशराफ, गणेश वानखेडे नुतन राठोड़, परमेश्वर मोहते, दिलीप बारई, यादव राऊत, माजी संरपच, पांडुरंग मोहते सावगी मांजी संरपच, भारत गायधने, शुभाष कटमुसरे, अनिल धोटे, कैलाश नवघरे संरपच दमडूजी मडावी माजी जिल्हा परिषद उल्हास चौधरी, तुषार शेडके, शनी गडमवार, नारायण नवघरे, माजी संरपच, रामभाऊ लोंखडे, नितिन कांबळे, संजय मेन्ढे, तुलसीराम तलाडे, प्रमोद राऊत, राजू सुरसे, अनिल घुमडे, प्रल्हाद नादुरकर, किशोर कुटे, अतुल साटोणे, बंडू मून डाॅ पानसे, डॉ वावधने मधु पिसे, पांडुरंग घाटे, बाबाराव पेंदे विठ्ठल लेढे इत्यादि मान्यवर सह हजारो कार्यकर्ता उपस्थिति होते.

Previous Post

नागपुर शहरात गर्भवती पत्नीला सोडून चक्क जावयाने थाटला सासू बरोबर संसार!

Next Post

डोंबिवली पूर्व येथील “फ” प्रभागात फेरीवाले बिन्धास्त महानगर पालिका प्रशासनाची भीती राहिलेली नाही.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
डोंबिवली पूर्व येथील “फ” प्रभागात फेरीवाले बिन्धास्त महानगर पालिका प्रशासनाची भीती राहिलेली नाही.

डोंबिवली पूर्व येथील "फ" प्रभागात फेरीवाले बिन्धास्त महानगर पालिका प्रशासनाची भीती राहिलेली नाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In