Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

मूलचेरा तालुक्यातील हरिनगर येथील फूटबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 27, 2023
in क्रीडा, गडचिरोली, विदर्भ
0 0
0
मूलचेरा तालुक्यातील हरिनगर येथील फूटबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आजाद हिंद फुटबॉल क्रिडा मंडळाकडून सामन्याचे आयोजन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मूलचेरा:- तालुक्यातील हरिनगर येथे आजाद हिंद फुटबॉल क्रिडा मंडळाकडून आयोजित भव्य फूटबॉल सामन्याचे उदघाटन नुकतेच भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून माजी जि.प.सदस्य रवी शहा तर प्रमुख पाहुणे म्हणून बीआरएस नेते टिल्लू मुखर्जी, प्रा.विठ्ठल निखुले, समीर अधिकारी, कमेटीचे अध्यक्ष अनाधी हलदर, पोलीस पाटील सदानंद रॉय, ग्राप सदस्या मालोती ज्योतदार, बिमल कर्मकार, अविनाश दास, वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले, प्रमोद सरकार, अरदेन बिस्वास, बाला सर, अशोक बडाल, विमल बैद्य, रवीन मंडल, अभिमन्यू हलदर आदि मान्यवरांसह आविस व बीआरएसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उदघाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित फुटबॉलचे खेळाडू व नागरिकांना फूटबॉल या मैदानी खेळाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. या फूटबॉल क्रिडा सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून देण्यात येणार आहे.

हरिनगर येथील आजाद हिंद फुटबॉल क्रिडा मंडळाकडून आयोजित फूटबॉल सामन्याचे यशस्वीतेसाठी अनादी हलदर, प्रसंजीत गाईन, महानंद मंडल, दिपू किर्तनीया, रबीन मंडल, सदानंद रॉय, सरोजीत मंडल आदींनी परिश्रम घेतले. या उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजीत सरकार सर यांनी मानले. या उदघाटनीय सोहळ्याला हरिनगरसह परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

Previous Post

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी बालगणेश मंडळाला भेट देऊन गणरायांचे दर्शन घेतले.

Next Post

नागपुर जिल्हात मराठीत पाट्या लावा अन्यथा… महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गर्भित इशारा !

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुर जिल्हात मराठीत पाट्या लावा अन्यथा… महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गर्भित इशारा !

नागपुर जिल्हात मराठीत पाट्या लावा अन्यथा… महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गर्भित इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In