देवेंद्र सिरसाट, हिंगणा (नागपूर) प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- नुकताच सुप्रीम कोर्टाने एक आदेश काढला की महाराष्ट्रात आस्थापना व दुकानांवर मराठीत पाट्या लावण्यात याव्यात. सुप्रीम कोर्टाचा आदेश धडकताच मनसेला मनस्वी आनंद झाला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आतिषबाजी करत काल दिनांक २६ ला सायंकाळी हिंगण्याच्या शिवाजी चौकात मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.
अनेक वर्षापासुन सतत महाराष्ट्रात मराठी पाट्याचे आदोलंन महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतुत्वात करत होती अनेकदा आंदोलनात पोलीसाच्या लाठ्या काठ्या खाव्या लागल्या, गुन्हे दाखल झालेत आज या आदोलंनाल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने यश प्राप्त झाले सर्वोच्च न्यायालयाचे मनपुर्वक धन्यवाद व आभार व्यक्त करण्यासाठी हिगंणा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ मनसे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर (पाटील) यांच्या नेतुत्वात आतिषबाजी व मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने जिल्हा उपाध्यक्ष अनिल पारखी, जिल्हा सचिव अजय सिरसवार, राज्य उपाध्यक्ष वाहतूक सेनाचे खेमेन्द्र पारधी, मराठी कामगार सेना जिल्हाध्यक्ष राहुलजी वेळे, सचिनजी चिटकुले , विजय कामठे, कादीरभाई, दिपक ठाकरे तालुका अध्यक्ष नागपुर ग्रामीण हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजक सचिन लोखंडे तालुका अध्यक्ष हिगंणा अलोक वैध शहर अध्यक्ष हिगंणा, श्रीकांत बुधे तालुका उपाध्यक्ष हिगंणा, अक्षय पुडे तालुका अध्यक्ष जनहित कक्ष, नंदुजी पोटे, अफसाना पठाण सोमेश येडे तालुका सचिव, बाबाजी राऊत शाखा अध्यक्ष ईसासनी, मनोज वानखेडे, महेन्द्र रांगडले, रमेश शर्मा, अजय उराडे, नीलेश्वर भोयर, विनोद समर्थ, दिनेश घोडमारे, अर्जुन सिंग,नारायण बच्छे, सुनिल बच्छे, प्रविन साबळे, अरुण देवरे, धनजंय पवार, अतुल बच्छे, पोपट माहडीक, रोशन चटप, मान्हिद्र ढोले, निखिल बागुल, मोहन आहिरे, संभाजी वेळे, अनिल साबळे, लॅकी अस्टंबद, अनिल सहारे, हंसराज भोंडे, मनीष भोंडे, ज्ञानी सोनवणे, विकी भोंडे, अक्षय धराडे, यश घुरखेडे, देवाणशु हाडके, आर्यन हाडके, प्रवीण चहाने, तेजस तायडे, गोलू मात्रे, राजू तिवारी, रुपेश भगत, राहुल शेंद्रे, अनिल शिंदे, पवन धनगर, पुंडलीक साबळे, राजु राऊत, सागर बागुल, संदेश रनालेकर, रोहीत हनवते, बाबु ईदीसुर, जय कांबळे, क्रिश मोहोड, तुषार पुडें, निषार पुडें, अंकीत खरवार, करण पटले, ओम दाते, निखिल दुरबुडे, बाबा महाजन, अश्विनी सोलकर, प्रियांका शंभरकर, सरिता महाजन, लता जाधव, तनुजा झिल्पे, कल्पना चतुर, बेबी लहाने, प्रमिला कोहळे, वैशाली गराड, आयुष मंटाले, प्राजंल गजभिये, प्रतिक नागले, गौरव बुध, नितीन खरवार, तेजस माहूरकर, तनय कन्नाके, रुपेश बिसेन व पदाधीकारी व मनसैनिक प्रामुख्याने उपस्थीत होते.

