गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- युवा ग्रामीण पत्रकार संघाचा महाराष्ट्र संदेश न्यूज पोर्टलचे जिल्हा प्रतिनिधी मधुकर गोंगले यांची युवा ग्रामीण पत्रकार संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी विश्वास ठेवून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्हा सह संपूर्ण महाराष्ट्र भर युवा ग्रामीण पत्रकार संघटना जोर धरत आहेत. कारण, पत्रकारंवर होणारे भ्याड हल्ले, राजकीय दबाव, त्यामुळे जागतिक समजल्या जाणारे लोक शाहीचा चौथ्या आधारस्तंभाचे पत्रकार,निस्वार्थी व निर्भीड पत्रकार, अनेक कंत्राटी बांधकामामध्ये अनियमितता व अपराफर करण्याचा वास्तव्य स्थिती बातमीच्या माध्यमातून शासनाला व प्रशासनाला लक्ष्यात आणून देण्याचे काम बातमीच्या माध्यमातून केले जाते.
पत्रकारवर होणारे अन्याय, अत्याचाराच्या विरुद्ध संघटित होऊन, संघर्ष करणे काळाची गरज आहे. आणि अन्यायाच्या विरुद्ध सात देण्यासाठी मी नेहमी सदैव तत्पर राहीन. मधुकर गोंगले यांना युवा ग्रामीण पत्रकार संघटनेत नियुक्ती केल्याबद्दल इलेट्रॉनिक मीडियाचे तालुकाअध्यक्ष जावेद अली, सचिव, निलिमा बंडमवार, भास्कर फरखडे, किशोर उसेंडी, प्रवीण चन्नावार, उमेश पेंड्याला, रमेश बामनकर, सुरेश मोतकूरवार, मारोती कांबडे, हरीश पब्बावार, राकेश येलकुंची, मोहनीश शेख, रोशन कंबागौनीवार पत्रकार संघटनेकडून शुभेच्छाच्या वर्षाव होत आहे.

