पल्लवी मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:– महाराष्ट्र राज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघ रजिस्टर महाराष्ट्र तर्फे नागपूर जिल्हा चे सहसचिव पदी सौ माया ताई घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली.
दिनांक 26/9/2023 ला त्यांना नियुक्ती पत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समक्ष संविधान चौक नागपूर येथे महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघ रजिस्टर महाराष्ट्र चे अध्यक्ष श्री योगेश वागदे सरचिटणीस भूषण दडवे उपाध्यक्ष श्री रामगोविंद खोब्रागडे यांच्या समक्ष नागपूर जिल्हा चे अध्यक्ष डॉ राजाभाऊ टाकसाळे ह्यांनी नियुक्ती पत्र दिले सोबत जिल्हा सरचिटणीस श्री प्रकाश कुंभे, आदी दलित मित्र व डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार्थी उपस्थित होते सोबत पदाधिकारी उपस्थित होते.

