Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home जालना

अवैध व्यवसायाला आशीर्वाद देणाऱ्या परतूर येथील पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा: वंचित बहुजन आघाडी

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 30, 2023
in जालना, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
अवैध व्यवसायाला आशीर्वाद देणाऱ्या परतूर येथील पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा: वंचित बहुजन आघाडी
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

परतूर येथील कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुरवसे यांचा मुन्सी गजानन राठोड यांच्या मोबाईलची सीडिआर तपासून निलंबण करण्यात यावे वंचित बहुजन आघाडी परतूर तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे यांची एस पी जालना यांच्याकडे मागणी.

जालना उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्हातील परतूर शहरासह तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. त्यात पोलीस प्रशासनाच्या या अवैध धंद्याला आशीर्वाद असल्याने कारवाई करणार तरी कोण असे प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सामान्य नागरिक कायदा आणि सुव्यवस्था भगवान भरोसे आहे. खुलेआम मटका वाळू तस्करी आणि जुगार स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कृपाआशीर्वादाने जोमात सुरू आहे. जर या धंद्याविरुद्ध कुण्या सर्वसामान्य माणसाने आवाज उठवलाच तर, आमची कुणी वाकडे करू शकत नाही असा दमच अवैध धंदेवाले देतात. कारण ज्यांच्या जोरावर सर्व अवैध धंदे सुरू आहे. त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे आपले कुणी वाकडे करू शकणार नाही असा या अवैधंद्यावाड्याचा होरा दिसून येतो. त्यामुळे शहरात आणि ग्रामीण भागात अवैध धंदे जोमात सुरू आहे. पोलीस ठाण्यातीलच काही कर्मचार्‍यांचे अवैध धंदेवाल्याशी आर्थिक हीच सबंध असल्याची नागरिकांची दबक्या आवाजात चर्चा आहे .मात्र कुणाच्या आशीर्वादाने हे अवैध धंदे चालतात हे सांगण्यास कुण्या ज्योतिषाची गरज पडणार नाही.

https://x.com/Maharashtrasan7/status/1708035274587120101?t=gleQI1KTYFknxJBJnl0fRg&s=08

परतून शहरासह तालुक्यात अवैध देशीदारू, मटका, रेती, घुटका, सारख्या धंद्यावल्याशी आर्थिक देवाण घेवाण करणाऱ्या गजानन राठोड याला परतूर पोलीस निरीक्षक एम टी सुरवसे यांचा आशीर्वाद असून अवैध रेती माफियाकडून पंधरा हजार रुपये महिना घेत असल्याने रेती माफियाचे मनोबल वाढले असून पोलीस प्राधासनाचा रेती माफियाला छुपा पाठिंबा असल्याने परतूर मध्ये महसूल प्राधासनाच्या पथकावर वारंवार हल्ले होत आहेत आणि एखाद्या पत्रकाराने अवैध धंदे करणाऱ्याच्या विरोधात बातमी लावली कि अवैध धंदे करणाऱ्याकडून त्या पत्रकारला धमकी दिली जाती व हल्ले केले जातात आणि उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्या पथकावर हल्ले करून पकडलेली वाहने पळविले जात आहेत.

गजानन राठोड तर ट्रॅफिक हवालदार सारखे उभा राहून रेतीने भरलेल्या वाहणाला संरक्षण देण्याचे काम करत असून सदरील भ्रष्ट पोलीस निरीक्षक यांच्या मुन्सीसह पोलीस निरीक्षक एम टी सुरवसे यांची सुद्धा चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. नाहीतर वंचित बहुजन वंचित परतूरच्या वतीने मोठे जन आंदोलन करण्यात येईल अशा इशारा यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Previous Post

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी मूलचेरा तालुक्यातील रस्त्याची केली स्वखर्चाने दुरुस्ती, प्रशासन झोपेत.

Next Post

जिजाऊ संस्थेचे धिरज सांबरे यांच्या सामाजिक बांधिकीने गरीब विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जिजाऊ संस्थेचे धिरज सांबरे यांच्या सामाजिक बांधिकीने गरीब विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार.

जिजाऊ संस्थेचे धिरज सांबरे यांच्या सामाजिक बांधिकीने गरीब विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In