उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मानखुर्द समता पक्षाचे व तथागत ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कायदे विभाग मा.अँड.देवकांत मेश्राम साहेब व समता पक्षाचे नेते तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक संदिपभाऊ गवई यांनी आपल्या छोट्याखानी भाषणामध्ये महीला रोजगार व गृह उद्योग निर्माण कशा पध्दतीने करता येईल व महिलांना घर बसल्या कशा पध्दतीने सक्षम करता येईल याचे मार्गदर्शन केले व समस्त महिला पदाधिकारी यांनी याप्रसंगी कामगार विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.संतोष भाऊ खरात, छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रमुख अंकुशभाऊ हिवाळे, महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख राधेश्याम खरात सर्व मान्यवरांचे मुंबई येथील मानखुर्द येथे सदिच्छा भेट दिली असता यावेळी तथागत ग्रुप मुंबई प्रदेशच्या वतीने शाल, गुच्छ देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत केले
यावेळी महिला आघाडी तथागत ग्रुपच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष संघमित्रा ताई एटम, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष मनिषाताई घोलप, मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष श्वेताताई भालेराव, मुंबई प्रदेश महासचिव प्रमिलाताई कांबळे, ठाणे जिल्हा अध्यक्ष सिंधुताई एटम, आशाताई इंगळे, जेष्ठ धम्मप्रसारक कबाबाई आदी महिला आघाडी पदाधिकारी सदस्य उपस्थितीत होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

