Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंचा येथील आदिवासी विद्यार्थ्यांना केली मदत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 2, 2023
in क्रीडा, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंचा येथील आदिवासी विद्यार्थ्यांना केली मदत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सिरोंच्या येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील 34 विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य वाटप.!!

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हयाच्या शेवटच्या टोकावरील सिरोंच्या येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याची गरज होती, पण आर्थिक प्रश्न ? निर्माण असल्याने तेथील विद्यार्थी चिंतेत होते,पण ही बाब सिरोंचा येथील जगदंबा फौंडेशनच्या पदाधिकारी यांना कळताच त्यानी विद्यार्थ्यांनची भेट घेतली व विद्यार्थ्यांची त्यांची समस्या जाणून घेतली.

जगदंबा फौंडेशनच्या पदाधिकारी यांनी ही विद्यार्थ्यांनची समस्या माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या पर्यंत पोहचवली,तेव्हा राजे साहेबानी विद्यार्थ्यांनची समस्या जाणून घेत, सिरोंच्या येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून शासकीय आदिवासी वसतिगृहातील 34 विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य देण्यात आले. त्यामध्ये, टी-शर्ट, व्हॉलीबॉल, नेट आणि इतर काही वस्तू वाटप केले. त्यावेळी विद्यार्थ्यांनाच्या चेहऱ्यावरीला आनंद पाहण्यासारखा होता.

अहेरी इस्टेट चे राजे व माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नेहमी मदत करत असतात आणि क्रिडा क्षेत्रात जाऊन विद्यार्थी आपलं आयुष्य घडवतील यासाठी प्रेरणा देत असतात.

यावेळी जगदंब फाउंडेशन सिरोंचा अध्यक्ष हरीश कोत्तावडला, उपाध्यक्ष दिनेश सुनकरी, सचिव नागराजू मेडारपु, कोषाध्यक्ष शेखर मंबु, भाजप ज्येष्ठ नेते बापन्नाजी रंगूवार, भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप सेनिगारपू, जिल्हा उपाध्यक्ष शंकर नरहरी, जिल्हा सचिव संदीप राचर्लावार,सितापती गट्टू, मुरली मार्गोनी,रवींद्र आकुदरी, राजेश सुनकरी, शिरीष बेहेरी, रोहन तोटा, रवी कुमार पेयाला हे उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

आलापल्ली येथील बॅडमिंटनपटूला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत.

Next Post

स्वच्छता मोहिम राबवत जयताळा येथील गुडलक हाउसिंग सोसायटीत महात्मा गांधींना वाहली स्वच्छांजली.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
स्वच्छता मोहिम राबवत जयताळा येथील गुडलक हाउसिंग सोसायटीत महात्मा गांधींना वाहली स्वच्छांजली.

स्वच्छता मोहिम राबवत जयताळा येथील गुडलक हाउसिंग सोसायटीत महात्मा गांधींना वाहली स्वच्छांजली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In