Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

स्वच्छता मोहिम राबवत जयताळा येथील गुडलक हाउसिंग सोसायटीत महात्मा गांधींना वाहली स्वच्छांजली.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 2, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
स्वच्छता मोहिम राबवत जयताळा येथील गुडलक हाउसिंग सोसायटीत महात्मा गांधींना वाहली स्वच्छांजली.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देवेंद्र सिरसाट, हिंगणा (नागपूर) प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जयताळा येथील गुडलक हाउसिंग सोसायटीच्या रहिवाशांनी रविवारी दिनांक १ ऑक्टोबर ला सकाळी १० वाजता एकत्र येऊन आपला परिसर स्वच्छ केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन केले होते की महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पुर्व संध्येला नागरिकांनी आपापला परिसरात स्वच्छ करून महात्मा गांधींना स्वच्छांजली अर्पण करुया, मोदी यांच्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याच अनुषंगाने गुडलक हाउसिंग सोसायटी जयताळा येथील नागरिक व महिंद्रा अँड महिंद्रा ली. ट्रॅक्टर प्लांट मधील निर्वाचित कामगार प्रतिनिधि विनोद अवचट यांच्या पुढाकाराने नागरिक मोठ्या संख्येने परिसर स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. स्वच्छता हिच सेवा समजत बालकां पासुन तरुण, वृद्धांपर्यंत या स्वच्छता अभियान सहभाग घेतला दोन तास स्वच्छतेसाठी श्रमदान करून महात्मा गांधींना स्वच्छांजली अर्पण केली.

यावेळी प्रामुख्याने विनोद अवचट,कमलानंद बोपचे, गजलालजी कावळे, धनंजय पाटील, राजेश बिहारे, गोल्हर साहेब, बाळकृष्ण तुरकर, आदित्य अवचट, पवन बिहारे, अमृता अवचट, प्रियांशू बिहारे, प्रमीला दरवळे, ननेश्वरी बोपचे, गुंता बिहारे, मनिषा महाजन, मुकेश पिपरधे, वंश केचे इत्यादींनी आपला परिसर स्वच्छ करत गांधी जयंतीच्या पुर्व संध्येला महात्मा गांधींना स्वच्छांजली अर्पित केली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 976644534/7385445348

Previous Post

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंचा येथील आदिवासी विद्यार्थ्यांना केली मदत.

Next Post

सांगली: कर्तव्यावर असताना पोलीस उपनिरीक्षक यांचा अपघात, उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सांगली: कर्तव्यावर असताना पोलीस उपनिरीक्षक यांचा अपघात, उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू.

सांगली: कर्तव्यावर असताना पोलीस उपनिरीक्षक यांचा अपघात, उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In