Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

श्रीरामपूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, नागरिकात भीतीचे वातावरण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 4, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
श्रीरामपूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, नागरिकात भीतीचे वातावरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

भोकर :- श्रीरामपूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच आहे. उक्कलगावात धुमाकूळ घालून दोन दिवस उलटत नाहीत, तोच भोकर शिवारातील श्रीरामपूर – नेवासा राज्य मार्गालगत अन्नपूर्णा मंगल कार्यालयाकडे चोरट्यांनी मोर्चा वळवून रोकड व काही ऐवज लंपास करून, तीन दिवस झाले तरी तपास नसल्याने संताप व्यक्त होत आहे. भोकर शिवारात उभ्या असलेल्या डीजेच्या गाडीतून तीन अ‍ॅम्प्लिफायर व एक मिक्सर असा ऐवज चोरट्यांनी रखवालदारास दमदाटी देवून चोरून नेला.

दरम्यान, ही घटना घडल्याचे समजताच डीजे गाडीचे मालक कोकाटे यांनी पहाटेच चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, पाटाच्या कडेला अडवून त्यांच्याकडून साडेबावीस हजारांची रोकड, मोबाईल हिसकावून घेवून त्यांना मारहाण करून, चोरट्यांनी पोबारा केला. याप्रकरणी तालुका पोलिसात मंगल कार्यालयातील चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गाडी मालकास मारहाण व लूटल्याची फिर्याद घेण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. भोकर शिवारात श्रीरामपूर- नेवासा राज्य मार्गालगत निपाणी वाडगाव येथील कोकाटे यांची डीजेची गाडी मंगल कार्यालय हॉलमध्ये लावलेली असताना पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी येथे चोरी केली.

Previous Post

पोलिसांनी वाहतूक नियम मोडल्यास आता पोलिसांवर पण होणार कारवाई.

Next Post

गणेशोत्सवानिमित्त घोटी खुर्द येथे भैरवनाथ गणेश तरुण मित्र मंडळा तर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गणेशोत्सवानिमित्त घोटी खुर्द येथे भैरवनाथ गणेश तरुण मित्र मंडळा तर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम.

गणेशोत्सवानिमित्त घोटी खुर्द येथे भैरवनाथ गणेश तरुण मित्र मंडळा तर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In