Tuesday, April 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

विसापूर हनुमान मंदिरचे स्लॅब खाली पडत असल्यामुळे स्लॅबचे बांधकाम करावे, प्रितम पाटणकर यांची ग्रामपंचायतकडे मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 2, 2023
in चंद्रपूर, धर्म, राजकीय, विदर्भ
0 0
0
विसापूर हनुमान मंदिरचे स्लॅब खाली पडत असल्यामुळे स्लॅबचे बांधकाम करावे, प्रितम पाटणकर यांची ग्रामपंचायतकडे मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावमध्ये मागील काही दिवसा पासून विसापूर वॉर्ड 4 मधील पाण्याचे टाकी जवळ असलेलं हनुमान मंदिराचे स्लॅब जर्जर झाला आहे. तो कोणत्याही क्षणी जमीनदोस्त होऊ शकतो. त्यामुळे गावातील नागरिकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकते. त्यामुळे मागील अनेक दिवसापासून मंदिरचे स्लॅब दुरुस्तीचे मागणी सुरु आहे.

या मागणी कडे ग्रामपंचायत सातत्याने दुर्लक्ष करत असल्यामुळे गावातील नागरिकांनी विसापूर मधील प्रितम पाटणकर बल्लारपूर विधानसभा सचिव युवक काँग्रेस चंद्रपूर यांच्या संपर्क करून हे बाब लक्षात आणून दिली. गावातील नागरिकांनची जनभावना लक्षात घेऊन तात्काळ या विषय संबंधीत विसापूर ग्रामपंचायतचे सचिव किशोर धकाते यांचा बरोबर संपर्क साधत या विषयी माहिती दिली. याबाबत त्यांना निवेदन सुद्धा देण्यात आले आहे.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदन मध्ये म्हटले आहे की, लवकऱ्यात लवकर हनुमान मंदिरच्या स्लॅबचे बांधकाम पुनर्रचना करण्यात यावे अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करण्यासाठी; चहा, पकोडे व चिवडा विक्रीचा स्टॉल लावुन अनोखे आंदोलन.

Next Post

महात्मा गांधी यांचा अहिंसेचा मंत्र जगाने स्वीकारला: ना. सुधीर मुनगंटीवार लंडनच्या अव्हॉस्टिक चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास केले अभिवादन

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महात्मा गांधी यांचा अहिंसेचा मंत्र जगाने स्वीकारला: ना. सुधीर मुनगंटीवार लंडनच्या अव्हॉस्टिक चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास केले अभिवादन

महात्मा गांधी यांचा अहिंसेचा मंत्र जगाने स्वीकारला: ना. सुधीर मुनगंटीवार लंडनच्या अव्हॉस्टिक चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास केले अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In