Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

वर्धा जिल्हात चार तरुण तरुणांनी मिळून घरा समोर हत्या केली तरुणीची सपासप वार करून हत्या, गावकऱ्यांनी चौघांना पकडले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 4, 2023
in Uncategorized
0 0
0
वर्धा जिल्हात चार तरुण  तरुणांनी मिळून घरा समोर हत्या केली तरुणीची सपासप वार करून हत्या,  गावकऱ्यांनी चौघांना पकडले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️प्रविण जगताप/ आशिष अंबादे, प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी येथे चार तरुण तरुणी मिळून एका 23 वर्षीय तरुणीची तिच्याच घरासमोर निर्घृणपणे हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण वर्धा जिल्हा हादरला आहे. अंकिता सतीश बाईलबोडे असे मृतक तरुणीचे नाव असून आरोपी 1) ज्ञानेश्वर महेंद्र खोब्रागडे वय 24 वर्ष रा.ईतवारी पोलिस चौकी, वर्धा, 2) अर्जून कन्हैया इटकर वय 17 या.महिला आश्रम, सेवाग्राम 3) प्राप्ती लककी जगताप वय 24 रा. नालवाडी वर्धा 4) आचल बादल शेंडे रा. गोरक्षन वार्ड वर्धा असे आरोपीचे नाव आहे.

सोमवारी (दिनांक. 2) रात्रीच्या सुमारास वरिल चारही आरोपी वर्धा येथुन मोटर सायकलने दहेगाव गोसावी येते आले. त्यानंतर ते सळळ मृतक अंकिता बाईलबोडे हिच्या घराला मागच्या बाजूस असलेल्या लोखंडी फाटक उघडून सरळ आत घुसले, लोखंडी फाटकाचा आवाज येतात अंकिता ही बाहेर आली. त्यात आरोपीनी मागे पुढे न पाहता अंकिताला पकडले सपासप गळ्यावर घाव मारायला सुरुवात केली.

अचानक झालेल्या या हल्ल्यात अंकित जोरजोरात जिवाच्या आकांताने ओरडू लागली आतल्या खोलीत असलेली अंकिताची आई आवाज ऐकून बाहेर आली व पाहते तर दोन तरुण आणि तरुणी व मुली अंकिताला मारतं होतें. यावेळी आरोपींनी अंकिताच्या आईला पाहताच पळ काढला. मृतकचा आईने आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील नागरीक जमा झाले. यावेळी अंकिता ला आईने आधार देतं रक्तबंबाळ अवस्थेत घरात नेले त्यामुळे घरातील स्टाईलवर सर्वत्र रक्ताचे डाग व केशाचे तुकडे पसरले दिसतं होते. त्यानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी या आरोपीचा पाठलाग केला आणि त्यांना जुनोना गावच्या परिसरात आरोपीला पकडले.

नालवाडी येथील आरोपी दोन तरुण आणि दोन तरुणी हे रात्रीच्या सुमारास दहेगाव गोसावी येथे आले होते. यावेळी या दोन तरुणींनी मृतक तरुणीला घराच्या फटका बाहेर येण्यासाठी आवाज दिला. यानंतर घराबाहेर आली. घराबाहेर अंगणात दबा धरून बसलेल्या दोन्ही युवकांनी पाठी मागून येऊन चाकूने युवतीच्या गळ्यावर सपासप वार केले. युवती जोरात ओरडल्यामुळे घरातील लोक बाहेर आले. मुलीला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ जखमी युवतीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाला आहे.

दहेगाव येथील पोलीस स्टेशन परिसरात गावकरी एकत्र जमले आणि कडक कारवाईची मागणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश कामाले करीत आहे.

Previous Post

शिवसेना ठाकरे पक्षाच्या ‘होऊ द्या चर्चा’ अभियानातून योजनांचा भांडाफोड, अहेरी तालुक्यातील डुम्मे गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

नागभीड तालुक्यातील नवेगाव हुंडेश्वरी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा गठित.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागभीड तालुक्यातील नवेगाव हुंडेश्वरी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा गठित.

नागभीड तालुक्यातील नवेगाव हुंडेश्वरी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा गठित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In