श्री प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी मोबा. न.8329084432
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागभीड दिनांक 2:- सोमवारला नवेगाव हुंडेश्वरी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखेचे उद्घाटन शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रशांत कोल्हे यांच्या उपस्थितीत करण्यात आली व नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.
शिवसेना तालुकाप्रमुख बंडूभाऊ पांडव यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला व होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे, विधानसभा संघटक भाऊरावजी डांगे, शिवसेना तालुकाप्रमुख बंडूभाऊ पांडव, युवासेना उपजिल्हाप्रमुख नाजीम भाऊ शेख, शाखा प्रमुख नवेगाव पांडव अरविंद बारस्कर, शाखाप्रमुख कैलास दादाजी सोनुले, उपशाखाप्रमुख धनंजय बळीराम चौधरी, (सरपंच) सौ कल्लूबाई अनिल नेवारे, ग्रामपंचायत सदस्य गणेश गुरु नवले, (उपसरपंच) मंगलराव नामदेव बोराडे, केलाश सदाशीव वसाके, विजय गजानन चौधरी,ललीता विलास चोधरी,किरण अभिमण बोरूते, चंद्रभागा चांगो बोरूले, धुरपता आडकु गेडाम, ग्रा.पं.सदस्य तुळशीफुला संदिप गुरनुले, दुर्गा अशोक बोरूले, सरस्वती मधुकर जांभुळे व सर्व शिवसैनिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

