Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन जीवे ठार मारणाऱ्या आंदेकर टोळीच्या टोळी प्रमुखासह एकुण ९ आरोपीच्या समर्थ पोलीसांनी आवळल्या मुसक्या….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 4, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन जीवे ठार मारणाऱ्या आंदेकर टोळीच्या टोळी प्रमुखासह एकुण ९ आरोपीच्या समर्थ पोलीसांनी आवळल्या मुसक्या….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

समर्थ पोलिस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ०२ /१०/२०२३ रोजी सांयकाळी ०३.०० वा. चे सुमारास जखमी इसम नामे १) निखील सखाराम आखाडे व २) अनिकेत ज्ञानेश्वर दुधमाते हे सोमनाथ गायकवाड रा. नानापेठ पुणे सोमनाथ गायकवाड याचे पत्नीस भेटण्यासाठी आले होते. जखमी इसम अनिकेत ज्ञानेश्वर दुधभाते हे सोमनाथ गायकवाड याचे मित्र असल्याने गुन्हयातील आरोपी यांचेमध्ये काही महिन्यापुर्वी आपआपसात भांडणे झाली होती. म्हणुन त्या भांडणाचा राग डोक्यात घेवुन यातील मयत इसम निखील सखाराम आखाडे व जखमी इसम नामे अनिकेत ज्ञानेश्वर दुधभाते हे सोमनाथ गायकवाड याचे पत्नीस भेटण्यास आले असल्याची माहिती आंदेकर टोळीस मिळाल्याने आंदेकर टोळीचे प्रमुख बंडु आण्णा उर्फ सुर्यकांत राणोजी आंदेकर, कृष्णराज सुर्यकांत आंदेकर, तुषार निलंजय वाडेकर व स्वराज निलंजय वाडेकर यांनी त्याचेकडे काम करणारे रामजी गुजर, आकाश पैलवान, आयुष बिडकर, आमीर खान, यश पाटील, अमित पाटोळे याच्यासोबत कट रचून नियोजनबध्दरीत्या निखील सखाराम आखाडे व अनिकेत ज्ञानेश्वर दुधभाते यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने दिनांक ०२/१०/२०२३ रोजी ०४.०० वा. सुमारास सोमनाथ गायकवाड याचे पत्नीस भेटून परत जात असताना शितळादेवी मित्र मंडळाजवळील रोडवर गणेश पेठ पुणे येथे रामजी गुजर, आकाश पैलवान, अमित पाटोळे, यश पाटील, आयुष बिडकर, आमीर खान यानी हातोडयाने, लोखंडी रॉड स्क्रू ड्रायव्हर ने वार करुन जीवे ठार मारण्याचे उद्देशाने गंभीर जखमी केले म्हणुन समर्थ पोलीस ठाणे गु.र.नं. २१८/२०२३ भा.दं.वि.सं कलम ३०७, ३२६, ३४१, ५०६, १२० (ब), १४३, १४७, १४९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) १३५ सह फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम १९३२ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला असुन तपास पथकाचे पोउनि /सुनिल रणदिवे, पोउनि / सौरभ माने. पोउनि/सौरभ थोरवे यांचे पथकाने तात्काळ दहशत निर्माण करणारे पुढील १० आरोपी निष्पन्न केले असुन त्यामध्ये १) सुर्यकांत उर्फ बंड आण्णा राणोजी आदेकर वय ६७ वर्ष, रा. २१ नानापेठ, डोके तालीम मागे. पुणे २) कृष्णराज उर्फ कृष्णा सुर्यकांत अदिकर वय ३३ वर्ष, रा. २१ नानापेठ, डोके तालीम मागे, पुणे ३) तुषार निलजय वाडेकर, २४ वर्ष, रा. २८. नानापेठ, डोके तालीमचे पाठीमागे पुणे, ४) स्वराज निलंजय वाडेकर, २० वर्ष, रा. २८, नानापेठ, डोके तालीमचे पाठीमागे पुणे. ५) पुराराम दियाराम गुजर, ६) आकाश रामदास खरात उर्फ पैलवान. ७) आयुष संतोष बिडकर, ८) आमीर आसीर खान, ९) यश सिध्देश्वर पाटील यांचा शोध घेवून त्यांना तात्काळ अटक केली आहे. तसेच फरार झाले आरोपी अमित प्रकाश पाटोळे व इतर आरोपीचे नाव निष्पन्न करुन त्याचा शोध घेणेकामी पोलीसांचे एक पथक रवाना झाले आहे.

तसेच सदर गुन्हयातील जखमी इसम नामे निखील सखाराम आखाडे याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने सदर गुन्हयात भा. दं. वि. कलम ३०२ प्रमाणे वाढ करण्यात आलेली आहे.

आरोपींच्या दहशतीमुळे नागरीक नागरीकांनी न घाबरता पोलीसांना माहीती दयावी त्यावर पुणे पोलीस कोणत्याही गुन्हेगारांची गय न करता नक्कीच कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन मा. पोलीस आयुक्त श्री. रितेशकुमार, मा. पोलीस सह-आयुक्त श्री. संदीप कर्णीक, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. संदीप सिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १ पुणे शहर व मा. श्री. अशोक धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग यांनी केलेले आहे.

सदरची कामगिरी ही मा. श्री. प्रविण पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग. मा. श्री. संदीप सिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – १, पुणे शहर, मा. श्री. अशोक धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुरेश शिंदे, रिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे, श्री प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) यांचे सुचने नुसार सहा.पो.निरी/दादासाहेब पाटील, सपोनि/संजय माळी, तपास पथकाचे पोउनि/सुनिल रणदिवे, पोउनि/सौरभ माने, पोउनि सौरभ थोरवे सपोउनि/ दत्तात्रय भोसले, पोहवा/गणेश वायकर, पोहवा/प्रमोद जगताप, पोहवा/रोहीदास वाघीरे, पोहवा/संतोष ढमाळे, पोहवा/गणेश साळवे, मपोहवा/निलम कर्पे, पोना/रहिम शेख, पोलीस अंमलदार हेमंत पेरणे, प्रफुल्ल साबळे, कल्याण बोराडे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, शरद घोरपडे, कपिल चौरे, अमोल शिंदे यांनी केली आहे….

Previous Post

बेपत्ता असलेल्या इसमाचा अनैतिक संबंधातून खुन….

Next Post

पोलीस असल्याची बतावणी करुन वयोवृध्द नागरीकांना लुटणारी आंतरराज्यीय टोळी समुद्रपूर पोलीसांचे जाळ्यात.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
पोलीस असल्याची बतावणी करुन वयोवृध्द नागरीकांना लुटणारी आंतरराज्यीय टोळी समुद्रपूर पोलीसांचे जाळ्यात.

पोलीस असल्याची बतावणी करुन वयोवृध्द नागरीकांना लुटणारी आंतरराज्यीय टोळी समुद्रपूर पोलीसांचे जाळ्यात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In