Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाटच्या वतीने मोक्ष धाम व गौरक्षण संस्थेत स्वच्छता अभियान.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 4, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाटच्या वतीने मोक्ष धाम व गौरक्षण संस्थेत स्वच्छता अभियान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नारायण सेवा मित्रपरिवार व नगर पालिका हिंगणघाट चे वतीने दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त “चला करूया स्वच्छतेसाठी श्रमदान” “स्वच्छता ही सेवा” या केंद्र शासनाचे उपक्रमांतर्गत येथील मोक्षधाम व गौरक्षण संस्था परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळी आठ वाजेपासून अकरा वाजेपर्यंत श्रमदान करून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.

या उपक्रमात मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल, प्रा.डॉ. उषाताई साजापुरकर, प्रा.लतिका बेलेकर, महेश दीक्षित, रामदास खडगी, अरुण पंडित हरि सिंह ठाकुर, बंधु घिये, शेषराव महाबुधे, नेताजी लाजूरकर, नगर परिषद मुख्याधिकारी हर्षवर्धन, माजी नगरसेवक सुनील डोंगरे, विनोद झाड़े, प्रा. किरण वैद्य, स्वास्थ्य अधिकारी विजय भगत, विशाल ब्राह्मणकर, राजेश कोचर, दुर्गा प्रसाद यादव, अजय कुमार यादव, पराग मुडे, विपिन खिवसरा, एड. विशाल खिवसरा, सुनील अलोनी, नंदू मुजे, मनोज सिंघवी, अशोक सिंघवी, संजय मानमोड़े, विक्की ठाकुर, महेश खडसे, हितेंद्र जोबनपुत्र, प्रसाद पाचखेड़े, ताराचंद सिंघवी उदय शेंडे, सुभाष शेंडे, बाबा धाईत, ताराचंद सिंघवी, दुर्योधन शिवणकर, शुभांगी वैद्य, किरण अग्रवाल, अनुराधा मोटवानी, नंदीनी जवादे, मंगला शेंडे, प्रतिभा सिंघवी , नारायण सेवा मित्रपरिवार चे सदस्य वं नगरपालिका कर्मचारी सहभागी होते.

Previous Post

भाजपाची ओबीसी जागर यात्रा 05 ऑक्टोबर ला चंद्रपूरात, बाईक रॅली व भाजपा ओबीसी मेळाव्याचे भव्य आयोजन.

Next Post

वानाडोंगरीच्या विकासकामांचे पितळ उघडे, नागरिकांनी रस्त्यावर बेशरमचे झाड लावून केक कापून केला प्रशासनाचा निषेध.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वानाडोंगरीच्या विकासकामांचे पितळ उघडे, नागरिकांनी रस्त्यावर बेशरमचे झाड लावून केक कापून केला प्रशासनाचा निषेध.

वानाडोंगरीच्या विकासकामांचे पितळ उघडे, नागरिकांनी रस्त्यावर बेशरमचे झाड लावून केक कापून केला प्रशासनाचा निषेध.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In